"संगीता भाटिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डॉ. संगीता भाटिया (जन्म : इ.स. १९६८) या एक जैव अभियंताजैवअभियंता आहेत. अमेरिकेतील हार्वर्ड-एमआयटीच्या त्या एम.डी. पीएच.डी. असून मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत प्राध्यापक आहेत. दही खायचे अणि आतड्याचा कर्करोग ओळखायचा, संगणकात असतात तशा छोट्याशा चिपसारखे सूक्ष्म यकृत तयार करायचे यांसारख्या काल्पनिकेत शोभणाऱ्या गोष्टी संगीता भाटिया यांनी शक्य करून दाखवल्या आहेत.
 
भाटिया यांचे आईवडील भारतातून बोस्टनला गेले. त्यांचे वडील अभियंता, तर आई भारतात पहिल्यांदा ज्या मोजक्या महिला एमबीए झाल्या त्यांत एक होत्या.  लहान असताना वडिलांनी संगीता यांना एमआयटी या संस्थेत नेले होते. तिथे कर्करोगाच्या उपचारासाठीचे एक यंत्र त्यांना बघायला मिळाले. त्यामुळे त्यांचा जैव अभियंता बनायचे हा संगीता भाटिया यांचा निश्चय पक्का झाला. सुरुवातीला त्यांनी ब्राऊन विद्यापीठात जैवअभियांत्रिकीचा अभ्यास केला. त्यांना हार्वर्ड-एमआयटीच्या आरोग्य विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने एम.डी. पीएच.डी.साठी प्रवेश नाकारला होता, पण नंतर तो मिळाला.
ओळ २९:
 
 
{{DEFAULTSORT:भाटिया, संगीता}}
 
[[वर्ग:इ.स. १९६८ मधील जन्म]]
[[वर्ग:शास्त्रज्ञ]]