"साचा:परवाना अद्ययावत करा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:

::[[विशेष:चित्रयादी/{{PAGENAME}}|आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना]] '''सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत''' [[विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी|मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी]] अभ्यासून [[विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती|मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती]] अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. ''कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश [[विशेष:चित्रयादी|चित्र / छायाचित्र संचिकांना]] सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून'' अनेक [[विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी|त्रुटी]] सुद्धा शिल्लक आहेत.  प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.

अधिक माहिती:

::आपण प्रताधिकार मुक्त करत असलेल्या / केलेल्या (छायाचित्र) कृतीं [[भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम २१]] (अमेंडमेंट २०१२ सहीत) आणि [http://copyright.gov.in/Documents/Copy-Right-Rules-2013.pdf कॉपीराइट रूल्स २०१३]मध्ये नमुद केल्या प्रमाणे करणे अन्वये पब्लिक नोटीस दिली जाणे; विकिमिडीया फाऊंडेशनच्या [[:Foundation:Terms_of_Use|वापरावयाच्या अटी]] आणि [[:Foundation:Resolution:Licensing policy|परवाना निती]] अन्वये तसेच [[विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती|मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती]] अन्वये '''सुयोग्य परवाने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत केले जाणे अभिप्रेत आहे. हे लक्षात घ्या की मराठी विकिपीडिया समुदाय प्रताधिकार विषयक मुद्दे, मुल्ये आणि नितींना पुरेशा गांभीर्याने घेऊ इच्छितो. विशेषत: चित्रे आणि छायाचित्रांच्या बाबतीत लिखीत मजकुरा प्रमाणे इतर सदस्यांकडून प्रताधिकारमुक्त स्वरुपात ॲडाप्टेशन करून मिळणे सहज शक्य होत नाही आणि म्हणून संबंधीत नितींचे पालनार्थ आपल्या सहकार्याची यथाशीघ्र नितांत आवश्यकता आहे.
Line १४ ⟶ २२:

::सुयोग्य परवाना न जोडलेल्या संचिका काळाच्या ओघात प्रचालकांच्या सवडीनुसार वगळल्या जातात. अर्थात आपण स्वत: चढवलेल्या संचिका आपल्या स्वत:ची निर्मिती नसून प्रताधिकारांचे उल्लंघन करत असतील तर अशा (छाया)चित्र संचिका लवकरात लवकर वगळून देण्याची विनंती प्रचालकांना स्वत:हून करावी अशी अपेक्षा आहे (कायद्याच्या दृष्टीकोणातून तुम्ही केलेल्या प्रताधिकारभंगांना केवळ तुम्हीच जबाबदार असता तेव्हा हा मुद्दा आपण पुरेशा गांभीर्याने घ्याल अशी अपेक्षा आहे).

*[[विशेष:चित्रयादी/{{PAGENAME}}|आपल्या योगदानांच्या यादीत येथे]] मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.