"विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ५:
==त्रुटींची यादी==
:१) परवाने लावलेले नसणे
:: * (छाया)चित्र निश्चितपणे स्वत: काढलेले आहे, केवळ परवाना वापरलेला नाही?
:२) परवाने दुसऱ्याच व्यक्तीने लावले असणे
::: १) [[विपी:परवाने]] येथे जाऊन सुयोग्य परवाना निवडून लावा.
::: २) संचिका विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरीत करण्यासाठी नामांकीत करा
 
:: * छायाचित्र स्वत: काढलेले नाही ?
::: * छायाचित्रकाराचा मृत्यू होऊन ६० वर्षे होऊन गेली असल्यास छायाचित्र संचिका विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरीत करा.
::: * लोगो, ट्रेडमार्क, पोस्टर चित्रे इत्यादी कॉपीराईटड चित्रे असल्यास [[विपी:जोखीम]] हा माहिती लेख अभ्यासून [[विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती]] येथे Fair Dealing संबंधातील दिलेल्या नितीनुसार कृती करावी. अथवा जोखीम टाळावयाची असल्यास <nowiki>{{</nowiki>[[साचा:छायाचित्र वगळा|छायाचित्र वगळा]]<nowiki>}}</nowiki> हा साचा आपल्या संचिकेवर लावून संचिका वगळण्याची विनंती करा.
::: * आपण परिचीत व्यक्तीकडून (अगदी आई, वडील इतर कुटूंबीय आणि मित्रांसहीत) छायाचित्र मिळवले आहे ? [[साचा:Form I/(मुक्त सांस्कृतीक कामांसाठी अनुकुलीत, मराठी अनुवादासहीत)|Form I/(मुक्त सांस्कृतीक कामांसाठी अनुकुलीत, मराठी अनुवादासहीत)]] येथील Form I आणि प्रतिज्ञापत्र आणि [[विपी:परवाने]] येथील मान्य उतरवून संबंधीत व्यक्तीची सही घेऊन रजीस्टर्ड पोस्टाने रजिस्ट्रार कॉपीराइट ऑफीस दिल्ली कडे पाठवा '''+''' [[:commons:Commons:Email templates]] निवडून permissions-commons -at- wikimedia.org या इमेलवर सुद्धा सुचीत करुन OTRS टिमची मान्यता घ्या मग छायाचित्र विकिमिडीया कॉमन्सवर चढवा. हे शक्य नसल्यास <nowiki>{{</nowiki>[[साचा:छायाचित्र वगळा|छायाचित्र वगळा]]<nowiki>}}</nowiki> हा साचा आपल्या संचिकेवर लावून संचिका वगळण्याची विनंती करा.
::: * इतर छायाचित्रांवर <nowiki>{{</nowiki>[[साचा:छायाचित्र वगळा|छायाचित्र वगळा]]<nowiki>}}</nowiki> हा साचा आपल्या संचिकेवर लावून संचिका वगळण्याची विनंती करा.
 
:२) परवाने दुसऱ्याच व्यक्तीने लावले असणे
::::अ) असे परवाने वगळा ब्) क्रमांक १ मध्ये नमुद प्रमाणे त्रुटी दूर करण्याची कारवाई करा.
 
:३) मर्यादा परवाने: केवळ विकिपीडियासाठी उपयोग, केवळ शैक्षणिक कारणासाठी उपयोग, अव्यावसायिक उपयोग(nc), बदलास परवानगी न देणारे(nd) अशा अटी टाकणारे मर्यादा परवाने मुक्त सांस्कृतीक काम या व्याख्येस आणि म्हणून विकिमिडीया च्या विकिपीडिया आणि बंधू प्रकल्पातून स्विकार्ह नसतात पण बऱ्याच जणांना याची कल्पना नसते.<ref>https://lists.wikimedia.org/pipermail/wikien-l/2005-May/023760.html</ref>
 
:४) स्वत: न काढलेल्या चित्रांना परवाने लावणे किंवा असे परवाने दुसऱ्यांचे हक्क न मिळालेले असताना परवाने लावून चढवणे
::::[[विपी:परवाने]] येथे जाऊन सुयोग्य परवाना निवडून लावा. शक्य नसल्यास <nowiki>{{</nowiki>[[साचा:छायाचित्र वगळा|छायाचित्र वगळा]]<nowiki>}}</nowiki> हा साचा आपल्या संचिकेवर लावून संचिका वगळण्याची विनंती करा.
:५) परवाने अद्ययावत नसणे
 
:६) परवाने मशिन रिडेबल नसणे
:४) स्वत: न काढलेल्या चित्रांना परवाने लावणे किंवा असे परवाने दुसऱ्यांचे हक्क मिळालेले असतानानसताना परवाने लावून छायाचित्र संचिका चढवणे
::::अ) असे परवाने संचिका वर्णन पानावरून वगळा, संबंधीत सदस्य व्यक्तीस <nowiki>{{</nowiki>[[साचा:परवाना अद्ययावत करा|परवाना अद्ययावत करा]]<nowiki>}}</nowiki> ने सूचीत करा. अभिप्रेत रिझल्ट न प्राप्त झाल्यास [[विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती]] अनुसरून <nowiki>{{</nowiki>[[साचा:छायाचित्र वगळा|छायाचित्र वगळा]]<nowiki>}}</nowiki> हा साचा आपल्या संचिकेवर लावून संचिका वगळण्याची विनंती करा.
 
:५) परवाने अद्ययावत नसणे संबंधीत सदस्य व्यक्तीस <nowiki>{{</nowiki>[[साचा:परवाना अद्ययावत करा|परवाना अद्ययावत करा]]<nowiki>}}</nowiki> ने सूचीत करा. अभिप्रेत रिझल्ट न प्राप्त झाल्यास [[विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती]] अनुसरून <nowiki>{{</nowiki>[[साचा:छायाचित्र वगळा|छायाचित्र वगळा]]<nowiki>}}</nowiki> हा साचा आपल्या संचिकेवर लावून संचिका वगळण्याची विनंती करा.
 
:६) परवाने मशिन रिडेबल नसणे संबंधीत सदस्य व्यक्तीस <nowiki>{{</nowiki>[[साचा:परवाना अद्ययावत करा|परवाना अद्ययावत करा]]<nowiki>}}</nowiki> ने सूचीत करा. अभिप्रेत रिझल्ट न प्राप्त झाल्यास [[विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती]] अनुसरून <nowiki>{{</nowiki>[[साचा:छायाचित्र वगळा|छायाचित्र वगळा]]<nowiki>}}</nowiki> हा साचा आपल्या संचिकेवर लावून संचिका वगळण्याची विनंती करा.
 
:७) प्रताधिकार मुक्त करत आहे एवढेच चित्र नामविश्वात लिहिले असणे
::::संबंधीत सदस्य व्यक्तीस <nowiki>{{</nowiki>[[साचा:परवाना अद्ययावत करा|परवाना अद्ययावत करा]]<nowiki>}}</nowiki> ने सूचीत करा. अभिप्रेत रिझल्ट न प्राप्त झाल्यास [[विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती]] अनुसरून, सुयोग्य परवान्यासहीत पर्यायी प्रताधिकार मुक्त संचिका प्राप्त होताच. परवाना अद्ययावत न केलेल्या संचिकेवर <nowiki>{{</nowiki>[[साचा:छायाचित्र वगळा|छायाचित्र वगळा]]<nowiki>}}</nowiki> हा साचा लावून संचिका वगळण्याची विनंती करा.
 
:८) प्रताधिकार मुक्त करत आहे एवढेच स्वत:च्या सदस्य नामविश्वात लिहिले असणे
 
::::संबंधीत सदस्य व्यक्तीस <nowiki>{{</nowiki>[[साचा:परवाना अद्ययावत करा|परवाना अद्ययावत करा]]<nowiki>}}</nowiki> ने सूचीत करा. अभिप्रेत रिझल्ट न प्राप्त झाल्यास [[विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती]] अनुसरून, सुयोग्य परवान्यासहीत पर्यायी प्रताधिकार मुक्त संचिका प्राप्त होताच. परवाना अद्ययावत न केलेल्या संचिकेवर <nowiki>{{</nowiki>[[साचा:छायाचित्र वगळा|छायाचित्र वगळा]]<nowiki>}}</nowiki> हा साचा लावून संचिका वगळण्याची विनंती करा.
 
:९) प्रताधिकार मुक्त करत आहे एवढेच स्वत:च्या अथवा इतरांच्या अथवा इतर चर्चा पानावर लिहिले असणे
 
::::संबंधीत सदस्य व्यक्तीस <nowiki>{{</nowiki>[[साचा:परवाना अद्ययावत करा|परवाना अद्ययावत करा]]<nowiki>}}</nowiki> ने सूचीत करा. अभिप्रेत रिझल्ट न प्राप्त झाल्यास [[विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती]] अनुसरून, सुयोग्य परवान्यासहीत पर्यायी प्रताधिकार मुक्त संचिका प्राप्त होताच. परवाना अद्ययावत न केलेल्या संचिकेवर <nowiki>{{</nowiki>[[साचा:छायाचित्र वगळा|छायाचित्र वगळा]]<nowiki>}}</nowiki> हा साचा लावून संचिका वगळण्याची विनंती करा.
 
:१०) प्रताधिकार मुक्त करत आहे एवढेच सोशल नेटवर्कसाईटच्या खासगी संदेशातून अथवा व्यक्तीगत इमेल मधून लिहिणे.