"बाष्पोत्सर्जन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''बाष्पोत्सर्जन''' ही भाष्पीभवन[[बाष्पीभवन|बाष्पीभवनामुळे]] व त्यामुळे होणारेहोणारी उत्सर्जनाची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया मुख्यतः वनस्पतींमध्ये आढळून येते. वनस्पती झाडाच्या पांनांमधून पाण्याच्या वाफेचे उत्सर्जन करतात.
 
ही प्रक्रिया मुखयातहा वनस्पति मध्ये आढळून येते. वनस्पति या झाडाच्या पांनांमधून उत्सर्जन करतात.
यात मुळाद्वारे खेचलेले पानी ,पाणी वापर झाल्यानंतर उष्णतेमुले भाष्प स्वरुपात पर्णछिद्राण द्वारेपर्णछिद्रांद्वारे बाहेर टाकले जाते.
 
ही सतत चालणारी प्रक्रिया आहे.
<ref>{{cite book |आडनाव=त्रिपाठी |पहिलेनाव=नरेन्द्र नाथ |शीर्षक= सरल जीवन विज्ञान, भाग-२|वर्ष=मार्च २००४ |प्रकाशक=शेखर प्रकाशन |location=कोलकाता |id= |page=८६-८७ |accessday= २९|accessmonth= मार्च|accessyear= २०१२}}</ref>
 
==परिणाम करणारे घटक==
जर पानाचा आकार जास्त असेल, तर बाष्पोत्सर्जनाचे प्रमाण अधिक असते. तसेच उन्हाळ्यात जास्त बाष्पोत्सर्जन होते.
 
जर पानाचा आकार जास्त असेल, तर बाष्पोत्सर्जनाचे प्रमाण अधिक असते.
तसेच उन्हाळ्यात जास्त बाष्पोत्सर्जन होते.
 
==संदर्भ==