"सद्भावनेतून कृती (विधी आणि न्यायव्यवहार)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

: शक्य अनुवाद : - ''भारतीय प्रताधिकात कायदा १९५७ चे अनुपालन करताना, सद्भावनेतून केलेली अथवा सद्भावनेच्या उद्देशाने करावयाच्या कोणत्याही कृती च्या संबंधाने कोणत्याही व्यक्ती विरुद्ध खटला किंवा कायदे विषयक कार्यवाही होणार नाही.''
 
इतर बऱ्याच कायद्यांमध्ये त्या विशिष्ट कायद्या अंतर्गत good faith म्हणजे काय हे सांगितलेले असते तशी विशीष्ट व्याख्या भारतीय प्रताधिकात कायदा १९५७ मध्ये आढळत नाही. 'to be done in pursuance of this Act' मध्ये प्रथमत: कायद्याचे पालन होणे अभिप्रेत आहे. दिल्ली उच्चन्यायालयाने २०१० मध्ये सुपर कॅसेट वि. हमार टेलीव्हीजन या निकाला मध्ये "fair minded" आणि "honest person" असण्याची अपेक्षा केली आहे <ref>:''(vi) In discerning as to <u>whether a '''person'' has made ''fair use of copyrighted work'''</u>, the '''standard employed''' ought to be that of a '''<u>"fair minded" and "honest person"<u> '''. In the case of musical works the test would be that of a "lay hearer"; -न्या. राजीव शकधर यांचे broad principles of law ..on the aspect of "fair dealing" : * दिल्ली उच्चन्यायालयाने २०१० मध्ये निकाल दिलेली [http://indiankanoon.org/doc/543688/ Super Cassettes Industries Ltd. vs Hamar Television Network Pvt.] केस निकालातील परिच्छेद ८ आपण वाचला आहे का ? या परीच्छेदाची पुढेचालून Super Cassettes Industries ... vs Mr Chintamani Rao & Ors] ह्या दिल्ली उच्चन्यायालयाने २०११ मध्ये निकाल दिलेल्या [http://indiankanoon.org/doc/576454/ Super Cassettes Industries ... vs Mr Chintamani Rao & Ors] हि केसच्या परिच्छेद ८१ मध्ये दखल घेतली आहे. : केसेस वाचताना कायद्यात अमेंडमेंट केव्हा आणि काय झाल्या आणि अद्ययावत न्यायालयीन निकाल केव्हा आणि कोणते यांबांबीकडे लक्ष देताय ना ? : आपल्या मतांची शंकांची [[विकिपीडिया चर्चा:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम]] येथे चर्चा करा. *[[:en:s:Indian Copyright Law|Indian Copyright Law]] हा लेख इंग्रजी विकिस्रोत प्रकल्पात अभ्यासताना (तो अचानक अयोग्य पद्धतीने बदलला गेलेला नाही हे लेख इतिहास तपासून खात्री करा;) मूळ कायदा दस्तएवजांसोबत अचूकते साठी पडताळून घ्या. बेअर ॲक्ट वाचून झाल्या नंतर संबंधीत कलमांचा उल्लेख झालेले न्यायालयीन निकालही वाचून घेणे सयुक्तीक असू शकते हे लक्षात घ्या.</ref>
इतर बऱ्याच कायद्यांमध्ये त्या विशिष्ट कायद्या अंतर्गत good faith म्हणजे काय हे सांगितलेले असते तशी विशीष्ट व्याख्या भारतीय प्रताधिकात कायदा १९५७ मध्ये आढळत नाही. 'to be done in pursuance of this Act' मध्ये प्रथमत: कायद्याचे पालन होणे अभिप्रेत आहे. न्यायालयांनी दिलेल्या निकालांमध्ये एका निकाला मध्ये "fair minded" आणि "honest person" असण्याची अपेक्षा केली आहे तर एका निकालात प्रताधिकार भंग हा दुसऱ्याच्या मालमत्तेवर घाला असल्यामुळे '''intention of the infringer is irrelevant''' असेही म्हटलेले आढळते. शिवाय फेअर डिल तत्वांचा सबब (पळवाट) म्हणून उपयोग होऊ नये असे एका निकालात म्हटले गेले आहे.
 
 
 
 
तर एका निकालात प्रताधिकार भंग हा दुसऱ्याच्या मालमत्तेवर घाला असल्यामुळे '''intention of the infringer is irrelevant''' असेही म्हटलेले आढळते. शिवाय फेअर डिल तत्वांचा सबब (पळवाट) म्हणून उपयोग होऊ नये असे एका निकालात म्हटले गेले आहे.
 
भारतीय विधीतत्वमिमांसा कायद्याची माहिती नसल्यामुळे होणाऱ्या चूकांना सहसा क्षम्य धरत नाहीत, परंतु (इतर) वस्तुस्थितीची कल्पना नसताना प्रामाणिकपणे आणि सद्भावनेतून चूक झाली तर ती त्यास सुरक्षा मिळण्याचा संभव असू शकतो. परक्या व्यक्तीच्या मालमत्तेच्या अनधिकृत पझेशनच्या संबंधाने लेखक Ugo Mattei यांच्या मतानुसार, फारतर मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीची आहे हे माहित नाही तो पर्यंतच गूड फेथ हा बचाव होऊ शकतो, ज्या क्षणी मालमत्ता हि दुसऱ्या व्यक्तीची आहे याची माहिती होते त्या क्षणी गूड फेथ खालील उपलब्ध संरक्षण संपते. <ref>https://books.google.co.in/books?id=l4dD7X_5YIQC&lpg=PA111&dq=good%20faith%20law&pg=PA112#v=onepage&q=good%20faith%20law&f=false</ref>
३३,१२७

संपादने