"विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ २७:
: '''पर्याय १ ला''' ) उचित उपयोग अपवाद विकिपीडियावरील छायाचित्रांना लागू पडण्याची शक्यता कमी असल्यामुळे विकिमिडीया कॉमन्स प्रमाणे अशा संचिकांना सरसकट नकार द्यावा <ref group="असे का?">* दिल्ली उच्चन्यायालयाने २०११ मध्ये निकाल दिलेली [http://indiankanoon.org/doc/576454/ Super Cassettes Industries ... vs Mr Chintamani Rao & Ors] हि केस आपण वाचली आहे का ?
:
: न्यायालयीन दृष्टीकोण" ''<u> कॉपीराईट निर्माता आणि मालकास सुद्धा इतर कोणत्याही वापर कर्त्यांप्रमाणे अभिव्यक्ती आणि व्यवसाय स्वातंत्र्याचा समान अधिकार आहे. </u>..... ''"
: या निकालाच्या परिच्छेद क्रमांक ६२ मधील न्यायालयीन निरीक्षण " ''<u> .....to obtain licences for the use of copyrighted derivative works</u> for the purpose of criticism, review of the works or for reporting current events <u>cannot be labeled as a restriction, much less an unreasonable restriction on the exercise of the fundamental right guaranteed under Article 19(1)(a) or 19(1)(g) of the Constitution.</u>..... ''"
: न्यायालयीन निरीक्षणातील दृष्टीकोण रोखठोकपणे जा आणि अधिकृतपणे लायसन्स मिळवा असा आहे असे वाटते का ?
|