"विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ २५:
 
 
: '''पर्याय १ ला''' ) उचित उपयोग अपवाद विकिपीडियावरील छायाचित्रांना लागू पडण्याची शक्यता कमी असल्यामुळे विकिमिडीया कॉमन्स प्रमाणे अशा संचिकांना सरसकट नकार द्यावा <ref group="असे का?">* दिल्ली उच्चन्यायालयाने २०११ मध्ये निकाल दिलेली [http://indiankanoon.org/doc/576454/ Super Cassettes Industries ... vs Mr Chintamani Rao & Ors] हि केस आपण वाचली आहे का ?
 
: प्रताधिकार कायदा १९५७ चे कलम ५२ मधील फेअर डिलींग तरतुदींच्या बाबतीतत, या निकालाच्या मुद्दा क्रमांक ६२ मधील न्यायालयीन निरीक्षण " ''<u> .....to obtain licences for the use of copyrighted derivative works</u> for the purpose of criticism, review of the works or for reporting current events <u>cannot be labeled as a restriction, much less an unreasonable restriction on the exercise of the fundamental right guaranteed under Article 19(1)(a) or 19(1)(g) of the Constitution.</u>..... ''"
 
: न्यायालयीन निरीक्षणातील दृष्टीकोण रोखठोकपणे जा आणि अधिकृतपणे लायसन्स मिळवा असा आहे असे वाटते का ?
 
: केसेस वाचताना कायद्यात अमेंडमेंट केव्हा आणि काय झाल्या आणि अद्ययावत न्यायालयीन निकाल केव्हा आणि कोणते यांबांबीकडे लक्ष देताय ना ?
: आपल्या मतांची शंकांची [[विकिपीडिया चर्चा:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम]] येथे चर्चा करा.
*[[:en:s:Indian Copyright Law|Indian Copyright Law]] हा लेख इंग्रजी विकिस्रोत प्रकल्पात अभ्यासताना (तो अचानक अयोग्य पद्धतीने बदलला गेलेला नाही हे लेख इतिहास तपासून खात्री करा;) मूळ कायदा दस्तएवजांसोबत अचूकते साठी पडताळून घ्या. बेअर ॲक्ट वाचून झाल्या नंतर संबंधीत कलमांचा उल्लेख झालेले न्यायालयीन निकालही वाचून घेणे सयुक्तीक असू शकते हे लक्षात घ्या.</ref>
 
 
{{collapse top|* या पर्याया मागची भूमिका }}