"विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ३६:
:'''अथवा'''
 
: '''पर्याय २ रा''') जोखीमी बद्दल सजगतेची शक्य ती कल्पना देऊन लोगो आणि ट्रेडमार्कच्या बाबतीत लोगो आणि ट्रेडमार्कच्या बद्दल वर्णनात्मक परिच्छेद लेखन + संबंधीत छायाचित्राच्या वापराबाबत आढाव्यात सयुक्तीक तर्कसुसंगत स्पष्टीकरण लिहिणे बंधन कारक करून; सोबत <nowiki>{{</nowiki>[[साचा:संकोले]]<nowiki>}}</nowiki> हा मथळा साचा वापरणे बंधन कारक करून, समीक्षण नसलेली चित्रपट पोस्टर्स मात्र नाकारावीत (लेखास केवळ मनोवधक बनवण्याच्या उद्देशासाठी उचित उपयोग चित्र चा उपयोग केला जाऊ शकत नाही.<ref group="असे का?">* दिल्ली उच्चन्यायालयाने २०११ मध्ये निकाल दिलेली [http://indiankanoon.org/doc/576454/ Super Cassettes Industries ... vs Mr Chintamani Rao & Ors] हि केस आपण वाचली आहे का ?

: प्रताधिकार कायदा १९५७ चे कलम ५२ मधील फेअर डिलींग तरतुदींच्या बाबतीतत, या निकालाच्या मुद्दा क्रमांक २७ मधील न्यायालयीन निरीक्षण:''
: ६) There <u>has to be an intellectual input and an original mental exercise undertaken by the person bona fide lifting or copying the literary, dramatic, musical or artistic work, which should involve either the criticism or review of the lifted/copied work, or of any other work </u>.

:७) <u>Copying of the work of another for any other purpose, such as, to make one‟s own programme more interesting, attractive or enjoyable is not permitted. </u> </ref>) अशी छायाचित्रे विकिपीडियाबाहेर इतर संस्थळावर विकिपीडियातून एंबेडकरण्यास अनुमती नसल्या बद्दल संबंधीत कॉपीराईटेड टॅग मध्ये सुस्पष्ट सुचना असावी. (असा उपयोग आढळल्यास पहारा आणि गस्त पानावर संचिकेचे नाव आणि वापरल्या गेलेल्या संस्थळाचे नाव पाहील्याच्या वेळ तारखेसहीत सुस्पष्ट नमुद करून संबंधीत संचिकेवर अयोग्य संचिका वापर नावाची संचिका चढवावी का संचिका वगळावी या बद्दल निती बनवून तद नुसार कारवाई करावी) जाणत्या सदस्यांनी प्रचालकांच्या साहाय्याने वेळोवेळी गरज अभ्यासून शर्तींमध्ये ताठरता अथवा लवचीकता आणावी.
: याच पर्यायामध्ये छायाचित्र विषयक समीक्षणांवर आधारीत समीक्षणात्मक लेखासाठी लागणारी छायाचित्रे सुद्धा चढवू द्यावीत.