"गाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
No edit summary
ओळ २७:
 
== धार्मिक महत्त्व ==
[[चित्र:CowHA.jpg|डावे|thumb|150px|[[हिंदू धर्म|हिंदु धर्मात]] गाय हे पवित्रतेचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक आहे.]]
[[हिंदू धर्म]]ामध्ये वैदिक काळापासूनच गाईला महत्त्वाचे स्थान आहे. [[गोमूत्र]]ाला देखील विशेष धार्मिक व वैद्यकीय महत्त्व आहे. गोमय(गाईचे शेण), गोमूत्र(गाईचे मुत्र), गाईचे [[दूध]], [[दही]], [[तूप]] यांच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात..
 
हिंदू, जैन, पारशी इ. धर्मात गाईला पवित्र मानतात. तसेच प्राचीन इजिप्त, रोम, ग्रीस, पॅलेस्टाईन या संस्कृतीतही गाईला विशेष स्थान होते.
 
=== हिंदू धर्म ===
[[चित्र:CowHA.jpg|डावे|thumb|150px|[[हिंदू धर्म|हिंदु धर्मात]] गाय हे पवित्रतेचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक आहे.]]
[[हिंदू धर्म]]ामध्ये वैदिक काळापासूनच गाईला महत्त्वाचे स्थान आहे.
[[हिंदू धर्म]]ामध्ये वैदिक काळापासूनच गाईला महत्त्वाचे स्थान आहे. [[गोमूत्र]]ाला देखील विशेष धार्मिक व वैद्यकीय महत्त्व आहे. गोमय(गाईचे शेण), गोमूत्र(गाईचे मुत्र), गाईचे [[दूध]], [[दही]], [[तूप]] यांच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात..
[[जग]]ातील सर्वात प्राचीन ग्रंथ 'ऋग्वेद' आहे. त्यात गाईचे स्थान उच्च आहे असे सांगणारा एक मंत्र आहे.
 
Line ४० ⟶ ४४:
 
अथर्ववेदातील ११-१-३४ हा मंत्र म्हणतो की, 'धेनुः संदनं रयीणाम्' अर्थात गाय सार्‍या संपत्तीचे भांडार आहे.
 
== औषधी महत्त्व ==
Line ४६ ⟶ ५३:
 
गाईच्या दुधात २१ प्रकारची ॲमिनो ‌‍‍ॲसिडे, ११ प्रकारचे फॅटी ॲसिडे, ६ प्रकारची व्हिटॅमिन, २५ प्रकारचे धातुजन्य तत्त्वे, २ प्रकारची साखर, ४ प्रकाराचे फॉस्फरस व ११ प्रकारचे नायट्रोजन तत्त्व आढळून येते. (तत्त्व म्हणजे काय?)
 
"https://mr.wikipedia.org/wiki/गाय" पासून हुडकले