"नागानो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट शहर | नाव = नागानो | स्थानिक = 長野市 | चित्र = Nagano_montages.JPG | ध्वज = Fl...
 
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २४:
| longd=138 | longm=11 | longs= 8 | longEW= E
}}
'''नागानो''' ({{lang-ja|長野市}}) हे [[जपान]] देशामधील एक प्रमुख शहर आहे. हे शहर जपानच्या [[होन्शू]] बेटावर वसले असून ते [[नागानो (प्रभाग)|नागानो]] ह्याच नावाच्या [[जपानचे प्रभाग|प्रभागाची]] राजधानी आहे. नागानो येथील सातव्या शतकामधील झेन्को-जी नावाच्या बौद्ध मंदिरासाठी नागानो प्रसिद्ध आहे. २०११ साली नागानोची लोकसंख्या सुमारे ३.८७ लाख होती.
 
नागानो हे [[१९९८ हिवाळी ऑलिंपिक]] स्पर्धेचे यजमान शहर होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/नागानो" पासून हुडकले