"ऑलिंपिक खेळात जपान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
 
ओळ १:
{{माहितीचौकट ऑलिंपिक खेळात देश
{{Wikify|date=नोव्हेंबर २०११}}
|देश = जपान
{{पानकाढा}}
|ध्वज = Flag of Japan.svg
{{dead end|date=नोव्हेंबर २०११}}
|NOC= JPN
|flagcaption=
|NOCname= जपानी ऑलिंपिक समिती
|website= www.joc.or.jp/
|website_languages={{jp icon}}
|games=
|competitors={{{competitors|}}}
|sports={{{sports|}}}
|officials={{{officials|}}}
|gold=139
|silver=139
|bronze=157
|rank=
}}
'''[[जपान]]''' देश काही अपवाद वगळता १९१२ सालापासून सर्व [[उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा|उन्हाळी]] व १९२८ सालापासून सर्व [[हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा|हिवाळी]] स्पर्धांमध्ये सहभागी झाला आहे. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धात]] पराभूत झाल्यानंतर १९४८ सालच्या उन्हाळी व हिवाळी स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास जपानला मनाई करण्यात आली होती. [[१९८० उन्हाळी ऑलिंपिक|१९८० मॉस्को]] स्पर्धेवर अनेक देशांप्रमाणे जपानने देखील बहिष्कार टाकला होता. जपानी खेळाडूंनी आजवर एकूण ४३५ पदके जिंकली आहेत.
 
==यजमान==
जपानने आजवर खालील तीन ऑलिंपिक स्पर्धा आयोजीत केल्या आहेत. तसेच [[२०२० उन्हाळी ऑलिंपिक]] स्पर्धेचे यजमानपद [[टोकियो]]ला मिळाले आहे.
{| class="wikitable"
! स्पर्धा !! यजमान शहर !! तारखा !! देश !! खेळाडू !! खेळ प्रकार
|-
|[[१९६४ उन्हाळी ऑलिंपिक]] || [[टोकियो]] || १० – २४ ऑक्टोबर || style="text-align:center;" | ९३ || style="text-align:center;" | ५,१५१ || style="text-align:center;" | १६३
|-
|[[१९७२ हिवाळी ऑलिंपिक]] || [[सप्पोरो]] || ३ – १३ फेब्रुवारी || style="text-align:center;" | ३५ || style="text-align:center;" | १,००६ || style="text-align:center;" | ३५
|-
|[[१९९८ हिवाळी ऑलिंपिक]] || [[नागानो]] || ७ – २२ फेब्रुवारी || style="text-align:center;" | ७३ || style="text-align:center;" | २,१७६ || style="text-align:center;" | ६८
|}
 
{{विस्तार}}
{{ऑलिंपिक खेळात सहभागी देश}}
 
[[वर्ग:रिकामीजपानमधील पानेखेळ]]