"जॉन हस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[File:Vaclav IV.1415.jpg|इवलेसे|उजवे|200px|जाॅन हस]]
'''जॅान हस''' ([[जन्म]] - [[इ.स. १३६९]], [[मृत्यु]] - [[इ.स. १४१५]]) या [[जर्मनी]]तील [[प्राग]] विद्यापीठातील प्राध्यापकाने [[जॅान विक्लिफ]] पासून स्फूर्ती घेऊन [[धर्म]]संस्थेवर जोरदार टीका केली. धर्मसंस्थेत सुधारणा घडवून आणणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन त्याने केले. या धर्मसुधारकाने [[बायबल]]चा खरा अर्थ लोकांच्यापुढे मांडला. त्याने [[ख्रिश्चन]] धर्मगुरूंचे दांभिक स्वरूप उजेडात आणले. त्याच्या प्रयत्नानेच [[धर्मसुधारणा चळवळ]] [[बोहेमिया]] प्रांतात पसरली. ख्रिश्चन धर्मगुरूंनी त्याच्या धर्माविरोधी विचारांबद्दल त्याला देहान्त प्रायश्चित्ताची शिक्षा दिली. इ.स. १४१५ मध्ये त्याला जिवंत जाळण्यात आले.
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:इ.स. १३६९ मधील जन्म]]
"https://mr.wikipedia.org/wiki/जॉन_हस" पासून हुडकले