"डेसिडीअरिअस इरॅस्मस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
(नवीन पान: '''डेसिडीअरिअस इरॅस्मस''' (जन्म - इ.स. १४६९, मृत्यु - इ.स. १५३६) हा ...)
 
'''डेसिडीअरिअस इरॅस्मस''' ([[जन्म]] - [[इ.स. १४६९]], [[मृत्यु]] - [[इ.स. १५३६]]) हा [[नेदरलॅंड|हॅालंड]] मधील एक महान [[धर्मसुधारक]] होता. [[युरोप]]ातील धार्मिक व सामाजिक चळवळीत त्याचे योगदान महत्त्वाचे आहे. इरॅस्मस हा [[धर्म]]शास्त्राचा गाढा अभ्यासक व मानवतावादी विचारवंत होता. त्याने 'मूर्खांची स्तुती' (In Praise of Folly) हा [[ग्रंथ]] लिहिला. त्याने तत्कालीन धर्मव्यवस्थेवर उपरोधक टीका केली. त्याच्या टीकेमुळे धर्मसंस्थेला अधिक हानी पोहोचली. तसेच त्याच्या लिखाणातून लोकजागृती घडून आली. त्याच्या प्रयत्नांमुळे युरोपातील धर्म सुधारणा चळवळीला स्फूर्ती मिळाली.
 
[[वर्ग:इ.स. १४६९ मधील जन्म]]
१,९३६

संपादने