"विद्याधर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
हिंदू संस्कृतीप्रमाणे, [[अप्सरा]], [[किन्नर]], [[गंधर्व]], [[यक्ष]] यांजप्रमाणे, विद्याधर हे [[महाराष्ट्रातील खंडोबाची देवळे|अर्धदेव]] समजले जातात. त्यांच्या पत्नीला विद्याधरी म्हटले जाते. पुराणात ज्यांची नावे आली आहेत असे काही विद्याधर :
 
राजपुत्र अलंकारशील, कल्याणक, कालसंवर (हा विजयार्ध पर्वताच्या दक्षिणेला असलेल्या मृतवती देशातील कालकूट नगरीचा स्वामी होता), जीमूतकेतु (जीमूतवाहनाचा पिता), जीमूतवाहन, नरवाहनदत्त, मदनवेग (या विद्याधराने एक लावण्यवतीला, ती झोपेत असताना उचलून नेले होते... बृहत्कथा), सुदर्शन, सुमनस्‌, हेमकुंडल, हेमप्रभ, वगैरे.
 
एकेकाळी ज्यांचे महाराष्ट्रात राज्य होते, ते [[शिलाहार वंश]]ातील राजे, स्वतःला जीमूतवाहनाचे वंशज मानीत.
"https://mr.wikipedia.org/wiki/विद्याधर" पासून हुडकले