"विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
नवीन पान: '''एक नम्र विनंती''' इथे लिहिणारे सर्वच संपादक लेखक मंडळी कधी न कधी...
 
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ३:
इथे लिहिणारे सर्वच संपादक लेखक मंडळी कधी न कधी नवीन होती, इथे प्रत्येकानेच इतर सदस्यांकडून माहिती घेत घेतच वाट काढली आहे. कृपया, येथील नियमांची कुठेही धास्ती वाटून न घेता निःसंकोचपणे [[साहाय्य:संपादन|संपादन]], लेखन व वाचन करत रहावे.
 
==त्रुटींची यादी==
==१==
१) परवाने लावलेले नसणे
१)
२) परवाने दुसऱ्याच व्यक्तीने लावले असणे
३) परवाने nc nd प्रकारातले असणे
४) परवाने अद्ययावत नसणे