"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ २६:
 
[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १२:३५, १० मार्च २०१५ (IST)
 
{{साद|अभय नातू}}
>>मला वाटते ज्या प्रतिमांमध्ये एक्झिफ इन्फोर्मेशन दिलेली आहे अशा प्रतिमा चढविणाऱ्याने काढलेल्या असाव्यात<<
 
* [[चित्र:युवराज पाटील.jpg]] या संचिकेस आपण म्हणता तसे एक्झिफ इन्फोर्मेशन दिलेली आहे, तरी प्रत्यक्षात प्रथमदर्शनी प्रताधिकारीत संचिका असल्याचे नमुद स्रोतावरून लक्षात येते.
 
== अन्य भाषेतील मजकूर वगळण्याविषयी ==
[[:वर्ग:अन्य भाषेतील मजकूर भाषांतरीत न झाल्यास एप्रिल २०१५ मध्ये असा मजकूर वगळण्यात येणारी पाने]] या वर्गातील पानांत अन्य भाषेतील मजकूर असल्यास उद्यापासून वगळण्यात येईल. -- [[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] ([[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ|चर्चा]]) २०:४६, ३१ मार्च २०१५ (IST)