"फिलिपाईन एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Abhijitsathe ने लेख फिलिपाईन एअरलाईन कंपनी वरुन फिलिपाईन एअरलाइन्स ला हलविला
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट विमान सेवा
[[File:PAL DC-10 Marmet-2.jpg|thumbnail|right | फिलिपाईन एअरलाईन ]]
| नाव = फिलिपाईन एअरलाइन्स
| चित्र =
| चित्र_आकारमान =
| IATA = PR
| ICAO = PAL
| callsign = PHILIPPINE
| स्थापना = २६ फेब्रुवारी १९४१
| सुरूवात = १५ मार्च १९४१
| बंद =
| विमानतळ = [[निनॉय अक्विनो आंतरराष्ट्रीय विमानतळ]]
| मुख्य_शहरे = [[सेबू सिटी]]<br />कालिबो
| फ्रिकवंट_फ्लायर = ''माबुहे माइल्स''
| एलायंस =
| उपकंपन्या = पाल एक्सप्रेस
| विमान संख्या = ७५
| गंतव्यस्थाने = ७७
| मुख्य कंपनी =
| ब्रीदवाक्य = ''Your Home in the Sky''
| मुख्यालय = [[पासाय]], [[फिलिपिन्स]]
| मुख्य व्यक्ती =
| संकेतस्थळ = http://www.philippineairlines.com/
}}
[[चित्र:Philippine Airlines Airbus A330-300 MEL Nazarinia.jpg|250 px|[[मेलबर्न विमानतळ]]ावरून उड्डाण केलेले फिलिपाईन एअरलाइन्सचे [[एअरबस ए३३०]] विमान|इवलेसे]]
'''फिलिपाईन एअरलाइन्स''' ([[टागालोग भाषा|टागालोग]]: Philippine Airlines) ही [[आग्नेय आशिया]]तील [[फिलिपिन्स]] ह्या देशाची राष्ट्रीय [[विमान वाहतूक कंपनी]] आहे. १९४१ साली स्थापन झालेली फिलिपाईन एअरलाइन्स [[आशिया]]मधील सर्वात जुनी विमानकंपनी आहे. फिलिपाईन एअरलाइन्सचे मुख्यालय [[पासाय]] ह्या शहरात तर प्रमुख हब [[मनिला]]च्या [[निनॉय अक्विनो आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावर आहे. आजच्या घडीला फिलिपाईन एअरलाइन्स देशांतर्गत ३१ तर जगातील ३६ शहरांना प्रवासी व मालवाहतूक सेवा पुरवते.
 
==प्रस्तावना==
ही विमान कंपनी पल या संक्षिप्त नावाने आणि फिलिपाईन एअरलाईन या नावाने बराच काळं ओळखली जात होती. या एअरलाईनच्या ध्वजावर वायुसेवा हे चिन्ह आहे. या एअरलाईनचे मुख्य कार्यालय, फिलिपाईन्स देशाचे आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या, पैसे या शहरातील राष्ट्रीय बँकेच्या केंद्रात आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://aws-preprodcwws.pal.com.ph/about-pal/pal-holding/directors-officers/|प्रकाशक=फिलिपाईन एअरलाीन कंपनी |दिनांक=५ जुलै २०१४|शीर्षक=संचालक मंडळ|भाषा=इंग्लिश}}</ref>
Line ४८ ⟶ ७३:
आंतरराष्ट्रीय विमान परिवहन संघटनेने ( IATA ने), फेब्रुवारी २००७मध्ये, या कंपनीची सुरक्षित सेवा देणारी एअरलाईन अशी शिफारस केली आहे. ऑपरेशनल सेफ्टी ऑडिट विभागानेही ते मान्य केले आहे. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.philippineairlines.com/about-pal/milestones/|प्रकाशक=फिलिपाईन एअरलाईन |दिनांक=२१ एप्रिल २०१५|शीर्षक=महत्त्वाचे टप्पे|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
{{संदर्भनोंदी}}
==संदर्भ आणि नोंदी==
 
==बाह्य दुवे==
*[http://www.philippineairlines.com/ अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स वर्ग|Philippine Airlines|{{लेखनाव}}}}
 
[[वर्ग:फिलिपिन्समधील विमानवाहतूक कंपन्या]]