"कवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
{{विस्तार}}
'''कवी''' हा [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] शब्द ''कविता रचणारी व्यक्ती'' अशा व्यक्तिवाचक अर्थाने वापरला जाणारा शब्द आहे.कविता करणाऱ्या स्त्रीस 'कवयित्री' असे म्हणतात.
 
==काही प्रसिद्ध कवी आणि कवयित्री==
|बालकवी (त्र्यंबक बापुजी ठोंबरे)
|कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर)
|केशवसुत (कृष्णाजी केशव दामले)
|केशवकुमार (प्रल्हाद केशव अत्रे)
|शांताबाई शेळके
|बहिणाबाई चौधरी
|विजया वाड
|भा रा तांबे
|मंगेश पाडगावकर
|प्रवीण दवणे
|ग दि माडगुळकर
|कवी अनिल (आत्माराम रावजी देशपांडे)
|कवी बी (नारायण मुरलीधर गुप्ते)
|गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी)
|ग हा पाटील
|विठ्ठल वाघ
|बा भ बोरकर
|न धों महानोर
|कवी यशवंत (यशवंत दिनकर पेंढारकर)(राजकवी)
|साने गुरुजी
|दुर्गा भागवत
|शिरीष गोपाळ देशपांडे
|मधुकर केचे
|माधव जुलिअन
|दिलीप चित्रे
|ग ल ठोकळ
|गो ना माडगावकर
|सुरेध भट
|श्री बा रानडे
|गोपीनाथ
|न गम लिमये
|केशव मेश्राम
|बा सी मर्ढेकर
|शं चिं श्रीखंडे
|वी म कुलकर्णी
|ना वा टिळक
|शंकर वैद्य
|इंदिरा संत
|अरुणा ढेरे
|कवी ग्रेस (माणिक गोडघाटे)
|वा रा कांत
|अनंत काणेकर
|आरती प्रभू (चिं त्र्य खानोलकर)
|पद्मा
|कवी सुधांशु
|विं द करंदीकर
|पु शि रेगे
|सदानंद रेगे
|अनंत फंदी
|सोपानदेव चौधरी
|वसंत आबाजी डहाके
|दि पु चित्रे
|गो नि दांडेकर
|वसंत बापट
|संगीता बर्वे
|शिरीष पै
|वी भी कोलते
|फ मुं शिंदे
|अज्ञातवासी (दिनकर गंगाधर केळकर)
--[[सदस्य:स्वरांगी|स्वरांगी]] ([[सदस्य चर्चा:स्वरांगी|चर्चा]]) १३:३७, २१ एप्रिल २०१५ (IST)
 
 
[[वर्ग:साहित्यिक]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कवी" पासून हुडकले