"माल्टा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎बाह्य दुवे: बाह्य दुवे using AWB
No edit summary
ओळ ५:
|राष्ट्र_ध्वज = Flag of Malta.svg
|राष्ट्र_चिन्ह = Coat of arms of Malta.svg
|राष्ट्र_ध्वज_नाव =
|राष्ट्र_चिन्ह_नाव =
|जागतिक_स्थान_नकाशा = EU-Malta.svg
|राष्ट्र_नकाशा = Malta-CIA WFB Map.png
Line १३ ⟶ ११:
|सर्वात_मोठे_शहर = [[बिर्किर्कारा]]
|सरकार_प्रकार = सांसदीय प्रजासत्ताक
|राष्ट्रप्रमुख_नाव = [[जॉर्जमरी अबेलालुईझ कोलेरो प्रेका]]
|पंतप्रधान_नाव = [[जोसेफ मस्कट]]
|राष्ट्र_गीत = {{lang|mt|''L-Innu Malti''}}<br/>{{small|''माल्टी गीत''}} [[File:Malta National Anthem.ogg|center]]
|सरन्यायाधीश_नाव =
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = २१ सप्टेंबर १९६४ ([[युनायटेड किंग्डम]]पासून)
|राष्ट्र_गीत =
|राष्ट्र_गान =
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = २१ सप्टेंबर १९६४
|प्रजासत्ताकदिन_दिनांक = १३ डिसेंबर १९७४
|इयू_प्रवेश = १ मे २००४
|राष्ट्रीय_भाषा = [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]], [[माल्टिजमाल्टी भाषा|माल्टिजमाल्टी]]
|इतर_प्रमुख_भाषा =
|राष्ट्रीय_चलन = [[युरो]] (€)
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = २००२०७
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ३१६
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के =
|लोकसंख्या_वर्ष = २००८
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = १७४१७१
|लोकसंख्या_संख्या = ४,१३४६,६०९५४७
|लोकसंख्या_घनता = १,२९८५६२
|प्रमाण_वेळ = [[मध्य युरोपीय प्रमाणवेळ]]
|यूटीसी_कालविभाग = +०१:००
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक = ३५६
|आंतरजाल_प्रत्यय = .mt
Line ४० ⟶ ३६:
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = २३,५८४
|माविनि_वर्ष =२०१३
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|माविनि = {{steady}} ०.८२९
|माविनि_क्रमवारी_क्रमांक = ३९ वा
|माविनि_वर्ग =<span style="color:#090;">अति उच्च</span>
}}
'''माल्टाचे प्रजासत्ताक''' ({{lang-en|Republic of Malta}}; [[माल्टी भाषा|माल्टी]]: Repubblika ta' Malta) हा [[दक्षिण युरोप]]ातील एक छोटा [[द्वीप-देश]] आहे. माल्टा [[भूमध्य समुद्र]]ामधील एका [[द्वीपसमूह]]ावर वसला असून तो [[इटली]]च्या [[सिसिली]]च्या {{convert|80|km|mi|abbr=on}} दक्षिणेस, [[ट्युनिसिया]]च्या {{convert|284|km|mi|abbr=on}} पूर्वेस, व [[लिबिया]]च्या {{convert|333|km|mi|abbr=on}} उत्तरेस स्थित आहे. माल्टाचे क्षेत्रफळ केवळ {{convert|316|km2|sqmi|abbr=on}}, तर लोकसंख्या सुमारे ४.५ लाख असून माल्टा जगातील सर्वात लहान व [[जगातील देशांची यादी (लोकसंख्या घनतेनुसार)|सर्वात घनदाट लोकवस्तीच्या]] देशांपैकी एक आहे.<ref>{{cite web|दुवा=http://www.traveltips24.com/European_Microstates.htm |शीर्षक=European Microstates |publisher=Traveltips24.com |date=22 December 2008 |accessdate=31 March 2009}}</ref><ref>{{cite web |दुवा=http://www.ingentaconnect.com/content/klu/adco/1998/00000020/00000001/00135717#aff_1 |शीर्षक=Career guidance in Malta: A Mediterranean microstate in transitio |publisher=Ingentaconnect.com |date=16 June 2006 |accessdate=31 March 2009}}</ref><ref>{{cite web |दुवा=http://www.environmentalgraffiti.com/offbeat-news/the-microstate-environmental-world-cup-malta-vs-san-marino/613 |शीर्षक=The Microstate Environmental World Cup: Malta vs. San Marino |publisher=Environmentalgraffiti.com |date=15 December 2007 |accessdate=31 March 2009}}</ref>[[व्हॅलेटा]] ही माल्टाची राजधानी असून ती [[युरोपियन संघ]]ामधील सर्वात लहान राष्ट्रीय राजधानी आहे.<ref>{{cite web|शीर्षक=Top 10 Things to See and Do in Malta|दुवा=http://blog.mercury-direct.co.uk/post/144/top-10-things-to-see-and-do-in-malta|publisher=Mercury Direct|accessdate=04/10/2013}}</ref> [[माल्टी भाषा|माल्टी]] व [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]] ह्या दोन माल्टामधील राजकीय भाषा आहेत.
'''माल्टा''' हा [[दक्षिण युरोप]]ातील [[भूमध्य समुद्र]]ामधील एक छोटा द्वीप-[[देश]] आहे. माल्टा हा एक प्रगत व समृद्ध देश असून २००४ सालापासुन [[युरोपियन संघ]]ाचा सदस्य आहे.
 
माल्टा [[युरोपियन संघ]]ाच सदस्य असून [[यूरो]] हे येथील अधिकृत चलन आहे. माल्टाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने येथील पर्यटनावर अवलंबून आहे
 
==इतिहास==
[[भूमध्य समुद्र]]ाच्या मधोमध असलेल्या स्थानामुळे माल्टावर ऐतिहासिक काळापासून अनेक महासत्तांचे वर्चस्व राहिले आहे. इ.स.पूर्व ३३२ मध्ये माल्टा [[कार्थेज]]च्या अधिपत्याखाली आला. प्युनिकच्या [[प्युनिकचे पहिले युद्ध|पहिल्या]] व [[प्युनिकचे दुसरे युद्ध|दुसऱ्या]] युद्धांमध्ये माल्टी लोकांनी [[प्राचीन रोम|रोमनांची]] बाजू घेतली व लवकरच माल्टा [[रोमन साम्राज्य]]ाच्या प्रगत भाग बनले. इ.स.च्या ४थ्या शतकामध्ये रोमन साम्राज्याची फाळणी झाल्यानंतर माल्टावर [[बायझेंटाईन साम्राज्य]]ाचे अधिपत्य आले.<ref name="ruff">{{cite book|last= Borg|first= Victor Paul|शीर्षक=The Rough Guide to Malta & Gozo|publisher=Rough Guides|दुवा=http://books.google.com/books?id=o1QO1Tk-FsMC&pg=PA331|isbn=1-85828-680-8|year= 2001}}</ref> ८व्या व ९व्या शतकामध्ये [[सिसिली]] व माल्टाच्या अधिपत्यावरून अनेक [[मुस्लिम धर्म|मुस्लिम]]-बायझेंटाईन युद्धे झाली व मुस्लिमांनी माल्टावर कब्जा मिळवून तेथील सर्व सुविधा नष्ट केल्या ज्यामुळे माल्टा बेट लोकवस्तीसाठी अयोग्य बनले. परंतु इ.स. १००४८मध्ये मुस्लिमांनी माल्टामध्ये पुन्हा वसाहती निर्माण केल्या. ह्याच काळात [[अरबी भाषा|अरबीपासून]] माल्टी भाषेचा उगम झाला.<ref>{{cite book|last= Wilson|first=Andrew|शीर्षक=Corpus Linguistics Around the World|publisher=Rodopi|दुवा=http://books.google.com/books?id=jIP9WiIOtKYC&pg=PA64|isbn=90-420-1836-4|year=2006}}</ref> इ.स. १०९१ मध्ये [[ख्रिश्चन धर्म]]ीय [[नॉर्मन लोक]]ांनी माल्टावर ताबा मिळवला व लवकरच माल्टा [[सिसिलीचे राजतंत्र|सिसिलीच्या राजतंत्राचा]] भाग बनले. येथे [[कॅथलिक धर्म|रोमन कॅथलिक धर्म]] मोठ्या प्रमाणावर वाढीस लागला. माल्टाचे मोक्याचे स्थान लक्षात घेता येथे प्रचंड लष्करी सुविधा निर्माण केल्या गेल्या. १२व्या शतकात माल्टा [[पवित्र रोमन साम्राज्य]]ामध्ये विलिन केले गेले व [[फ्रेडरिक दुसरा, पवित्र रोमन सम्राट|दुसऱ्या फ्रेडरिकने]] येथील सर्व मुस्लिम धर्मीय रहिवाशांची हकालपट्टी केली.<ref>{{cite news|दुवा=
http://www.aboutmalta.com/history/time-Line.htm|publisher=AboutMalta.com|शीर्षक=Time-Line|date=7 October 2007}}</ref>
 
पुढील अनेक शतके युरोपातील विविध घराण्यांच्या ताब्याखाली राहिल्यानंतर इ.स. १७९८ मध्ये [[नेपोलियन]]ने माल्टा काबीज केले. नेपोलियनने [[इजिप्त]]कडे जाताजाता येथे तैनात केलेल्या मोठ्या फ्रेंच सैन्याने माल्टाची लुटालूट सुरू केली ज्यामुळे स्थानिक माल्टी लोक खवळून उठले व त्यांनी फ्रेंचांना येथून हाकलून लावले. [[ब्रिटिश साम्राज्य]]ाने माल्टींना शस्त्रे व दारूगोळा पुरवला. इ.स. १८०० मध्ये फ्रेंच सेनापतीने शरणागती पत्कारली.<ref>{{cite book|last=Holland|first=James|शीर्षक=Fortress Malta: An Island Under Siege, 1940–1943|publisher=Miramax Books|year=2003|isbn=1-4013-5186-7}}</ref> माल्टी लोकांनी माल्टावर ब्रिटिशांचे अधिपत्य मंजूर केले व माल्टा ब्रिटिश साम्राज्याचा भाग बनला. १८६९ मध्ये [[सुएझ कालवा]] खुला झाल्यानंतर भूमध्य समुद्रातील जलवाहतूकीसाठी माल्टा हा महत्त्वाचा थांबा बनला. ब्रिटनहून [[भारत]]ाकडे जाणारी जहाजे माल्टा येथे थांबत असत. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धात]] [[अक्ष राष्ट्रे|अक्ष राष्ट्रांनी]] माल्टाला वेढा घतला व येथे प्रचंड बाँबहल्ला चढवला परंतु ब्रिटिश आरमाराने त्यांना चोख उत्तर दिले व नोव्हेंबर १९४२ मध्ये इटली व [[नाझी जर्मनी]]चा येथे सपशेल पराभव झाला.
 
२१ सप्टेंबर १९६४ रोजी ब्रिटनने माल्टाला स्वातंत्र्य मंजूर केले. पुढील १० वर्षे [[राष्ट्रकुल परिषद]]ेमध्ये व ब्रिटनची राणी [[एलिझाबेथ दुसरी]] हिच्या औपचारिक अध्यक्षतेखाली राहिल्यानंतर १३ डिसेंबर १९७४ रोजी माल्टाने [[प्रजासत्ताक]] पद्धतीच्या प्रशासनाचा अंगीकार केला. १९८० साली माल्टाने तटस्थतेचे धोरण स्वीकारले. १९८९ साली येथे [[अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष]] [[जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश]] व [[सोव्हियेत संघ]]ाचे राष्ट्रप्रमुख [[मिखाईल गोर्बाचेव]] ह्यांदरम्यान झालेल्या महत्त्वाच्या बैठकीने [[शीत युद्ध]]ाचा शेवट झाला.<ref>{{cite web|शीर्षक=1989: Malta summit ends Cold War|दुवा=http://news.bbc.co.uk/onthisday/hi/dates/stories/december/3/newsid_4119000/4119950.stm|work=BBC: On This Day|date=3 December 1989|accessdate=1 October 2014}}</ref>
 
१ मे २००४ रोजी माल्टा [[युरोपियन संघ]]ाचा तर १ जानेवारी २०८ रोजी [[युरोक्षेत्र]]ाचा सदस्य बनला.<ref>{{cite web|दुवा=http://www.euractiv.com/en/euro/cyprus-malta-set-join-eurozone-2008/article-163836|शीर्षक=Cyprus and Malta set to join eurozone in 2008|date=16 May 2007|accessdate=12 October 2007}}</ref>
 
==भूगोल==
माल्टा हा भूमध्य समुद्रातील एक [[द्वीपसमूह]] असून माल्टा, [[गोझो]] व कोमिनो ह्या तीन बेटांवर वस्ती आहे तर इतर बेटे निर्मनुष्य आहेत.
 
===हवामान===
माल्टाचे हवामान [[भूमध्य समुद्रीय हवामान|भूमध्य समुद्रीय]] प्रकारचे आहे व येथील हिवाळे उबदार तर उन्हाळे सौम्य असतात. येथील वार्षिक सरासरी तापमान दिवसा {{convert|23|°C|°F|abbr=on}} तर रात्री {{convert|16|°C|°F|abbr=on}} असते. एका परीक्षणानुसार माल्टामधील हवामान जगात सर्वोत्तम मानले गेले आहे.<ref>[http://www.ccmalta.com/news/malta_best_climate_in_the_world Malta tops International Living’s 2011 Quality of Life Best Climate Index]</ref>
{{Weather box
|location = माल्टा बेटाच्या मध्य भागात; 1985–
|metric first = yes
|single line = yes
|Jan high C = 16.1
|Feb high C = 16.0
|Mar high C = 17.8
|Apr high C = 20.0
|May high C = 24.2
|Jun high C = 28.5
|Jul high C = 31.5
|Aug high C = 31.8
|Sep high C = 28.4
|Oct high C = 25.2
|Nov high C = 21.0
|Dec high C = 17.5
|Jan mean C = 13.2
|Feb mean C = 13.0
|Mar mean C = 14.6
|Apr mean C = 16.7
|May mean C = 20.4
|Jun mean C = 24.4
|Jul mean C = 27.2
|Aug mean C = 27.7
|Sep mean C = 25.0
|Oct mean C = 21.9
|Nov mean C = 18.0
|Dec mean C = 14.7
|Jan low C = 10.3
|Feb low C = 9.9
|Mar low C = 11.3
|Apr low C = 13.3
|May low C = 16.6
|Jun low C = 20.3
|Jul low C = 22.8
|Aug low C = 23.6
|Sep low C = 21.6
|Oct low C = 18.6
|Nov low C = 15.0
|Dec low C = 11.9
|Jan precipitation mm = 94.7
|Feb precipitation mm = 63.4
|Mar precipitation mm = 37.0
|Apr precipitation mm = 26.3
|May precipitation mm = 9.2
|Jun precipitation mm = 5.4
|Jul precipitation mm = 0.2
|Aug precipitation mm = 6.0
|Sep precipitation mm = 67.4
|Oct precipitation mm = 77.2
|Nov precipitation mm = 108.6
|Dec precipitation mm = 107.7
|Jan precipitation days = 15
|Feb precipitation days = 12
|Mar precipitation days = 9
|Apr precipitation days = 6
|May precipitation days = 3
|Jun precipitation days = 1
|Jul precipitation days = 0
|Aug precipitation days = 1
|Sep precipitation days = 5
|Oct precipitation days = 9
|Nov precipitation days = 13
|Dec precipitation days = 16
|unit precipitation days=0.1&nbsp;mm
|Jan sun = 169.3
|Feb sun = 178.1
|Mar sun = 227.2
|Apr sun = 253.8
|May sun = 309.7
|Jun sun = 336.9
|Jul sun = 376.7
|Aug sun = 352.2
|Sep sun = 270.0
|Oct sun = 223.8
|Nov sun = 195.0
|Dec sun = 161.2
|source 1 = maltaweather.com (Meteo Malta & MaltaMedia)<ref name=maltaweather>{{cite web
|दुवा=http://www.maltaweather.com/information/maltas-climate/
|शीर्षक=Malta's Climate
|accessdate=October 2013 }}</ref>|date=August 2014}}
 
==अर्थव्यवस्था==
[[आंतरराष्ट्रीय नाणेनिधी]]च्या व्याख्येनुसार माल्टा जगातील ३६ [[विकसित देश]]ांपैकी एक असून येथील राहणीमान उच्च दर्जाचे आहे. येथे अनेक नैसर्गिक [[बंदर]]े आहेत ज्यामुळे मालवाहतूकीचे माल्टा हे जगातील प्रमुख केंद्रांपैकी एक आहे. बॅंकिंग व पर्यटन हे येथील प्रमुख उद्योग आहेत. माल्टाला दरवर्षी सुमारे १६ लाख पर्यटक भेट देतात. येथील वार्षिक दरडोई उत्पन्न €२१,५०० आहे जे युरोपियन संघाच्या सरासरीच्या ८६ टक्के आहे.
 
==खेळ==
[[फुटबॉल]] हा माल्टामधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे.
*[[ऑलिंपिक खेळात {{लेखनाव}}]]
 
{{संदर्भनोंदी}}
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.gov.mt Gov.mt] - सरकारी संकेतस्थळ
* {{wikivoyage|Malta|माल्टा}}
* {{विकिअ‍ॅटलास|Malta|माल्टा}}
 
{{commonsकॉमन्स|Malta|माल्टा}}
 
{{मार्गक्रमण युरोपातील देश}}
"https://mr.wikipedia.org/wiki/माल्टा" पासून हुडकले