"विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
/* प्रताधिकारमुक्त असलेल्या, वा परवानामुक्त करावयाच्या (छाया)चित्रांबाबतची/संचिकांबाबतची नित...
ओळ १२:
:(2) Whoever publishes a map of India, which is not in conformity with the maps of India as published by the Survey of India, shall be punishable with imprisonment which may extend to six months, or with fine, or with both.<br />
:(3) No court shall take cognizance of an offence punishable under Sub-section (2), except on a complaint made by the Government." </ref> <ref>संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले</ref>
** आधीपासून चढवलेल्या ज्या संचिकांना व्यवस्थित परवाने नाहीत, किंवा निर्मात्याव्यतिरिक्त ज्या इतर व्यक्ती/बॉट यांनी परवाने डकवले आहेत, अशा सर्व सदस्यांनी सर्वमाध्यमी अभियान राबवून परवाने अद्ययावत करवून घ्यावेत. सुयोग्य परवाने मिळवून, चढवणे शक्य असलेल्या संचिका विकिमीडिया कॉमन्सवर स्थानांतरित कराव्यात. पहा <nowiki>{{</nowiki>[[साचा:परवाना अद्ययावत करा|परवाना अद्ययावत करा]]<nowiki>}}</nowiki>
** सामान्य सदस्यांत प्रताधिकारासंबंधीचे कायदे आणि परवाने यांविषयक सजगता विकसित होईपर्यंत, सदस्यांना मराठी विकिपीडियावर छायाचित्र चढवण्यास मान्यता देण्यासाठी काही किमान निकष असावेत. उदाहरणार्थ, मराठी विकिपीडियावर किमान १०००० संपादनांचा (१०००० संपादनांवरून सजगता वाढत जाईल तसे हा निकष कमीकमी करत १०० संपादनांच्या अनुभवापर्यंत कमी करता येईल) आणि विकिमीडिया कॉमन्सवर किमान २० स्वीकार्य चित्रे चढवल्याचा अनुभव असावा; अथवा प्रताधिकारविषयक लेखांत ज्ञानकोशीय परिच्छेद लेखनाचा स्वीकार्य अनुभव असावा.
* संचिका भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे वेळोवेळी सुचीत केलेल्या [[भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २१]] मध्ये अनुस्यूत खाजगीपणाचे उल्लंघन करणाऱ्या नसाव्यात; म्हणजे व्यक्ती आणि घटना उल्लेखनियतेच्या निकषास पात्र ठरणारी आणि सार्वजनिक ठिकाणी काढलेली असावीत, यात खाजगी, कौटूंबीक, विवाह, प्रजनन, मातृत्व, बाळंतपण अथवा विद्यार्थ्यांचा इत्यादी बाबत पात्र लेखी परवानगी शिवायचे (विशीष्ट व्यक्तीची ओळख पटेल असे) छायाचित्र नसावे. अशी लेखी परवानगीस [[commons:Commons:Email templates]] येथे नमुद विहीत नमुन्यात permissions-commons -at- wikimedia.org या इमेलवर सुद्धा सुचीत करुन मान्यता घेतली जाणे अभिप्रेत आहे.