"विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ३९:
: याच पर्यायामध्ये छायाचित्र विषयक समीक्षणांवर आधारीत समीक्षणात्मक लेखासाठी लागणारी छायाचित्रे सुद्धा चढवू द्यावीत.
 
: या पर्यायात १) मुक्त सांस्कृतीक काम या संकल्पनेचा परीचय करून घेतला असणे आणि लोगो (छाया)चित्रासाठी अधीक मुक्त आणि कायदेशीर विकल्प उपलब्ध करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्यासाठी तत्वत: बांधील असणे २) भारतीय प्रताधिकार कायदा, ट्रेडमार्क कायदा, डिझाईन्स कायदा ब्रॉडकास्टींग कायदा, केसस्टडीज आणि इतर संबंधीत कायद्यांतर्गत उद्भवू शकणारी जोखीमीची किमान स्वरूपाची माहिती घेतली असणे ३) लोगो / चित्र / छायाचित्र विकिपीडियाबाहेर प्रकाशित झालेले असणे ४) ते प्रकाशन प्रताधिकार धारकाच्या परवानगीने झालेले असणे ५) विकिपीडियावर घेताना अशा छायाचित्राचा स्रोत नोंदवणे ६) प्रताधिकार धारक/ मालकांच्या मालकीची नोंद करणे (attribution) ७) मुक्त विकल्प उपलब्ध नसणे अथवा मुक्त विकल्प बनवणे शक्य नसणे ८) उद्देश लेखास मनोवेधक बनवणे '' हा नसणे''' ९) शक्यतो कॉपीराइट धारकाचे कोणतेही आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नसावी १०) गूड फेथ मध्ये कल्पना नसल्याचा अपवाद वगळता ट्रेडमार्क / लोगो इत्यादी लेखात संबंधीत संस्थेचा असेल याची पुरेशी खात्री करणे ११) कमीत कमी उपयोग /वापर (एका चित्राने जे काम भागते त्यासाठी अधिक चित्रे वापरु नयेत) १२) चित्राचा छोटा भाग अथवा कमी रिझोल्यूशनचे चित्रवापरलेले चालत असल्यास पहावे (याने भारतीय कायद्यातील जोखीम कमी होत असेलच असा गैर समज टाळावा) १३) छायाचित्र आणि संबंधीत मजकुर विकिपीडियाच्या इतर निती आणि ज्ञानकोशीय उल्लेखनीयता निकषास अनुसरुन असावा १४) मराठी विकिपीडियाच्या छायाचित्र विषयक इतर निकषांना ही पात्र ठरणारा असावा १४) (छाया)चित्र चढवण्या आधी पासून किमान दोन परीच्छेदांचा ज्ञानकोशीय लेख उपलब्ध असावा १५) ज्या लेखात वापरावयाचे त्या लेखातील मजकुराशी महत्वपुर्णपणे सुसंगत असावे १६) लेखात लोगो छायाचित्रण लावल्यानंतर त्याचे वर्णन करणारा समीक्षणात्मक परिच्छेद असावा १७) असे छायाचित्र / लोगो ज्या कोणत्या लेखात वापरावयाचे आहे तेथे ते वापरणे कसे सयुक्तीक तर्कसुसंगत स्पष्टीकरण '''प्रत्येक लेखाच्या बबतीत स्वतंत्रपणे''' छायाचित्र संचिकेच्या चित्रनामविश्वातील आढाव्यात नमुद करणे अत्यावश्यक आहे, (स्पष्टीकरण नसणे /अपुरे असणे/ अयोग्य असणे याने संबंधीत लेखातून संचिका वगळली जाईल, आणि एकाही लेखास न जोडलेली संचिका त्या कारणाने वगळली जाईल) १६१८) अशा लोगो छायाचित्रांचा वापर मुख्यनामविश्वात आणि चित्रनामविश्वात स्वपानावर पानावरच असावा, निंसंदिग्धीकरण पानांवर उपयोग नसावा चर्चा नामविश्वात चर्चेत गरज भासल्यास केवळ दुवा द्यावा. १९) अ) चित्रनामविश्वातील छायाचित्र पानावर स्रोत प्रताधिकार धारक/ मालकाचे नाव कॉपीराईटचे वर्ष ॲट्रीब्यूशन प्रकाशक इत्यादी माहिती आ) कॉपीराइट टॅग इ) प्रत्येक वापरा बद्दल ते वापरणे कसे ज्ञानकोशातील माहितीच्या दृष्टीने सयुक्तीक आहे आणि उद्देश केवळ सुशोभीकरणाचा नाही याचे तर्कसुसंगत स्पष्टीकरण दिलेले असावे. उपरोक्त सर्वकृती पूर्ण करणे याची जबाबदारी छायाचित्र चढवणारे आणि वापरणारे दोन्हीचीही राहील. २०) संबधीत आस्थापना अथवा व्यक्तींना विनंती करून वापर अधीक मुक्त करून घेण्याचा प्रयास करून असा अधिक मुक्त विकल्प वापरून संचिका वापर बदलणे.
 
: इंग्रजी विकिपीडियाच्या निती पेक्षा या निती पर्यात प्रामुख्याने ३ गोष्टी वेगळ्या आहेत १) पोस्टर चित्रांना मान्यता नाही (कारण रास्त उपयोग क्रायटेरीआ सुशोभनाच्या उद्देशाला मान्यता देत नाही) २) अशा संचिकांचे वापराचे चित्र नामविश्वात स्पष्टीकरण द्यावेच लागेल सोबतच लेखात लोगो (छाया)चित्राचे समीक्षण करणारा वर्णनात्मक परिच्छेद बंधनकारक असेल.