"विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !!
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ २२:
Media used under EDPs are subject to deletion if they lack an applicable rationale. They must be used only in the context of other freely licensed content.</ref>
 
* [[विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प]] अंतर्गत, निती निवडण्या पुर्वी माहिती मिळवण्यासाठी म्हणून [[विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम]] येथे सर्वसाधारण स्वरूपाची किमान माहिती देण्याचा प्रयास केला आहे. त्या शिवाय [[वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे]] या पानवरही उपयूक्त संदर्भांसोबतच एका विशीष्ट भूमिकेची मांडणी पहावयास मिळते. त्या शिवाय [[विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/14| प्रताधिकार विषयक सजगता संदेश यादींची]] व्यवस्था केलेली आहे. या साहाय्य/सजगता माहितीच्या अचुकतेचा आणि संपुर्णतेचा कोणताही दावा नाही. केवळ माहितीच्या शोधाची सुरवात जराशी सोपी करून देण्याचा त्यात प्रयत्न असू शकतो.