"विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ १७:
* सर्वच छायाचित्रांसाठी छायाचित्राचा स्रोत नमूद करणे जरुरीचे आहे. चित्र चढवण्यासाठी सुयोग्य परवाना असणे अत्यावश्यक असेल.
 
===रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल खालील पैकी एक निती स्विकारावी===
* हि निती मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा [[:वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे]] अथवा [[:वर्ग:लोगो]] अथवा [[:वर्ग:लोगो चित्रे]] अथवा [[:वर्ग:पोस्टर चित्रे]] ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल.