"विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ३:
==प्रस्तावित मसुदा==
===नीती ठरवण्यासाठी दिशा===
* <u>संचिकां विषयीचे निती धोरण आणि परवाना<ref group="परवान्यांची गरज काय?">'''परवान्यांची गरज काय? १:''' [[भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम २१]] अनुसार प्रताधिकार त्याग करत असलेल्या कामा सोबत तशी उद्घोषणा जोडणे आणि भारतीय कॉपीराईट ऑफीसला कोणकोणत्या अधिकारांचा त्याग केला जात आहे हे विहीत नमुन्यात कळवले जाणे अभिप्रेत आहे.<br />'''परवान्यांची गरज काय? २:''' [[:foundation:Terms of Use| विकिमिडीया फाऊंडेशन वापरावयाच्या अटी क्रमांक ७]] म्हणते, "''' In keeping with our goal of providing free information to the widest possible audience, <u> we require that when necessary all submitted content be licensed so that it is freely reusable by anyone who cares to access it. सोबत [[:foundation:Terms of Use| विकिमिडीया फाऊंडेशन वापरावयाच्या अटी क्रमांक ७ (d) ]] म्हणते "When you contribute non-text media, '''you agree to comply with the requirements for such licenses as described in our Licensing Policy''',..." </u> '''" <br /> '''परवान्यांची गरज काय? 3:''' स्वत:चा प्रताधिकार नसतानाही निष्काळजीपणातून प्रताधिकार मुक्तीची घोषणा करणे, अथवा प्रताधिकारमुक्तीच्या उद्घोषणांमध्ये त्रुटी राहणे हे अशी चूक करणाऱ्यास स्वत: साठी जोखीमीचे प्रताधिकार धारकास आर्थीक नुकसान पोहोचवणारे आणि पुर्नवितरकासाठी मुक्त सांस्कृतीक काम या व्याख्येत न बसणारी धक्कादायक घटना ठरू शकते. <br /> '''परवान्यांची गरज काय? ४:''' नियमीत गस्त देऊन सांस्कृतीक कामाच्या मुक्ततेची खात्री करू इच्छिणाऱ्या स्वयंसेवी संपादक आणि स्वयंसेवी प्रचालकांना खात्री करुन देणारा लूप पूर्ण करण्यासाठी आणि सांस्कृतीक कामाच्या व्याख्येस अनुसरून नसलेल्या अथवा नितीस अनुसरून नसलेल्या संचिकांच्या वगळण्याची नितीचे नियमन प्रभावीपणे होण्यासाठी परवाने मदतपूर्ण ठरतात. </ref> धोरण यांची दखल घेणारी, मराठी विकिपीडियाची ही स्वतंत्र परवाना नीती</u><ref group="गरज काय">कृ. [[:foundation:Resolution:Licensing_policy|विकिमिडीया फाऊंडेशनची परवाना निती]] अभ्यासावी. विकिमिडीया फाऊंडेशनची ''Exemption Doctrine Policy (EDP)'' म्हणते ''A project-specific policy, in accordance with ............. and <u>the law of countries where the project content is predominantly accessed </u>(if any), <u> that recognizes the limitations of copyright law (including case law) as applicable to the project </u>, and permits the upload of copyrighted materials that can be legally used in the context of the project, regardless of their licensing status..... '' ::यात '''the law of countries where the project content is predominantly accessed स्पेसिफिकली म्हणलेले आहे.''' </ref>, भारतीय कायद्यांच्या अधीन राहून<ref group="असे का?">कृ. [[:foundation:Resolution:Licensing_policy|विकिमिडीया फाऊंडेशनची परवाना निती]] अभ्यासावी. विकिमिडीया फाऊंडेशनची ''Exemption Doctrine Policy (EDP)'' म्हणते ''A project-specific policy, in accordance with ............. and <u>the law of countries where the project content is predominantly accessed </u>(if any), <u> that recognizes the limitations of copyright law (including case law) as applicable to the project </u>, and permits the upload of copyrighted materials that can be legally used in the context of the project, regardless of their licensing status..... '' ::यात '''the law of countries where the project content is predominantly accessed स्पेसिफिकली म्हणलेले आहे.'''</ref>, विकिमीडिया [[:foundation:Terms of Use|फाऊंडेशनच्या वापरण्याच्या अटी]] लक्षात घेऊन, खास करून '''रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)''' दाव्यांच्या बाबत, शक्य तेथे [[:Commons:Commons:Licensing|विकिमीडिया कॉमन्सच्या परवाना निती]] प्रमाणे, व शक्य तेवढी नेमस्त (conservative) स्वरूपाची<ref group="असे का?"><u>The Indian laws related to "fair dealing" is always considered rigid and conventional as it provides an exhaustive list and any use falling out of the statutory list is considered as an act of infringement.</u> Unlike this, the US doctrine of "fair use" keeps its doors open for any new exception which constitutes fair and bonafide use of a copyright work. ~ ''' ''Vaibhavi Pandey'' ''' [http://www.mondaq.com/india/x/299252/Copyright/Fair+Dealing+In+Copyrights+Is+The+Indian+Law+Competent+Enough+To+Meet+The+Current+Challenges संदर्भ]</ref><ref group="असे का?"> '''रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)''' चे बरेच दावे संचिकांचा वापर विकिपीडियापुरता मर्यादीत करतात, जेव्हाकी http://freedomdefined.org/Definition version 1.0 येथील मुक्त सांस्कृतीक काम व्याख्येनुसार, 'मुक्त सांस्कृतीक कामाच्या व्याख्येस' मान्य शर्तींशिवाय, <u>कामाच्या पुर्नवितरणाच्या आड येणाऱ्या शर्ती नसाव्यात, शिवाय लोगो, पोस्टर्स, व्यक्ती चित्रे या बाबत केल्या जाणाऱ्या दाव्यांबाबत कायदेशीर वैधता साशंकीत राहते, जेव्हाकी मुक्त सांकृतीक काम व्याख्येस पुर्नवितरणाच्या साखळीत कोणताच कायदेशीर वैधते सहीत कोणताच अडसर अभिप्रेत नसतो.</u></ref>असावी. ही नीती मराठी विकिपीडिया नीतींच्या व भारतीय कायद्यांच्या कक्षेत राहून, शक्यतो http://freedomdefined.org/Definition version 1.0 येथील व्याख्येस न्याय देणारी <ref group="असे का?">[[:foundation:Resolution:Licensing_policy|विकिमिडीया फाऊंडेशनची परवाना निती]] अभ्यासावी निती म्हणते: '''Free Content License''': A license which meets the terms of the Definition of Free Cultural Works specific to licenses, as can be found at http://freedomdefined.org/Definition version 1.0. </ref> असावी. या नितींवर अथवा मुक्त सांस्कृतिक कामावर परिणाम करणारे अथवा संचिका चढवणाऱ्या सदस्यांची कायदे विषयक जोखीम प्रथमदर्शनी वाढू शकेल असे वाटणारे कायदे, त्यांचे अर्थ अथवा न्यायालयीन निर्णय नवे अथवा नव्याने आढळून आलेले दिसल्यास अथवा या नितीच्या चर्चा पानावर सुचीत केले गेल्यास प्रचालक त्यांना प्रथम दर्शनी पटल्यास त्यांच्या अधिकारांतर्गत <nowiki><ref group="असे का?">कारण: </ref></nowiki> टॅग लावून नितीस कंझर्वेटीव्ह बनवतील ज्या बद्दल काळाच्या ओघात सहमती होऊन नितीस दीर्घकाळासाठी स्विकारले जाईल अथवा ढिले केले जाईल. <ref group="असे का?">कारण: १) नवे कायदे सातत्याने बनत असतात, न्यायालयीन निर्णय सातत्याने येत असतात ज्याने कायदा उत्क्रांत (evolve) होत जातो. २) कायदा विषयक शब्दांचे सर्व अर्थ लगेच लागत नाहीत अथवा न्यायालयीन निकालांची लगेच माहिती होत नाही पण माहिती झाल्या नंतर लगेच अंमलबजावणी करणे जोखीम हलकी करणारे असू शकते. </ref></nowiki>
 
===प्रताधिकारमुक्त असलेल्या, वा परवानामुक्त करावयाच्या (छाया)चित्रांबाबतची/संचिकांबाबतची निती ===