"विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
/* प्रताधिकारमुक्त असलेल्या, वा परवानामुक्त करावयाच्या (छाया)चित्रांबाबतची/संचिकांबाबतची नित...
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !!
Mahitgar (चर्चा | योगदान)
/* प्रताधिकारमुक्त असलेल्या, वा परवानामुक्त करावयाच्या (छाया)चित्रांबाबतची/संचिकांबाबतची नित...
ओळ ८:
* स्वत: काढलेली, प्रताधिकारमुक्त असलेली, वा परवानामुक्त करावयाची (छाया)चित्रे/संचिका, '''शक्यतोवर [[:commons:Special:UploadWizard|विकिमिडिया कॉमन्स' प्रकल्पातून]]च चढवाव्यात. <ref group="असे का?">१) स्वत: काढलेली, प्रताधिकारमुक्त असलेली, वा परवानामुक्त करावयाची (छाया)चित्रे/संचिका, [[:commons:|विकिमीडिया कॉमन्सवरून]] चढवणे अधीक तर्कसुसंगत आणि सयुक्तीक ठरते
२) कारण [[:commons:|विकिमीडिया कॉमन्सवरून]] चढवलेली संचिका मराठी विकिपीडियावर वापरता येतेच त्या शिवाय मराठी विकिपीडियाच्या इतर बंधू प्रकल्पातून वापरता येते आणि बाकी असंख्य भाषी विकिपीडियांच्या संबंधीत लेखातूनही वापरता येते.
४) विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पाकडे संचिका विषयक साहाय्य व्यवस्थापन आणि नियमनासाठी अधिक सुविधा आणि मनुष्यबळाची उपलब्धता आहे.
५) अनावश्यक प्रमाणात संचिका मराठी विकिपीडियावर चढवल्या जाण्याने, मराठी विकिपीडियाकडे ज्ञानकोशीय लेखन करणाऱ्या सदस्यांची संख्या कमी असताना, त्यांच्यावर संचिकांच्या व्यवस्थापनाचा अथवा नियमनाचा मोठा भारपडणे सयुक्तीक ठरत नाही. </ref>
** '''अपवाद १.''': [[:commons:|विकिमीडिया कॉमन्सवरून]] 'ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेच्या कारणावरून नाकारली गेलेली', परंतु स्थानिक स्तरावर मराठी विकिपीडियाने [[विपी:उल्लेखनीयता|उल्लेखनीयता]] स्वीकारलेली व उचित वापर दाव्यांचा समावेश नसलेली <ref group="असे का?">केवळ विकिमिडीया कॉमन्सने उचित वापर तत्व चालत नाही, अथवा इतर एखाद्या तत्वामुळे संचिका नाकारली म्हणून मराठी विकिपीडियाच्या नितीस अनुसरुन नसतानाही अयोग्य संचिकांचे डंपींग मराठी विकिपिडियावर होऊ नये म्हनून हि काळजी घेतली जावयास हवी.</ref>संचिका चढवायला हरकत नाही.
** '''अपवाद २''': विकिमीडिया कॉमन्सवरील संचिकांच्या बाबतीत, जेथे संचिकेचे नाव तेच राहून उत्पात अथवा इतर कारणांनी आतील छायाचित्र बदलण्याची शक्यता असू शकेल अशी संचिका. म्हणूनच, भारताची सीमा दर्शविणारे सुयोग्य नकाशे मराठी विकिपीडियावर आणण्याची सुविधा स्वतंत्रपणे उपलब्ध ठेवणे आणि भारतीय सीमा असलेल्या सुयोग्य नकाशांसाठी अधिक सुरक्षित वातावरण उपलब्ध करणे.<ref group="असे का?">Section 2(2) of the Criminal Law Amendment Act, 1961 as amended by Criminal Law Amendment (Amending) Act, 1990.<ref>http://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले</ref> It reads as under:-

:1. Questioning the territorial integrity or frontiers to the interests of safety and security of India.-(1) Whoever by words either spoken or written, or by signs, or by visible representation or otherwise, questions the territorial integrity or frontiers of India in a manner which is, or is likely to be, prejudicial to the interests of the safety or security of India, shall be punishable with imprisonment for a term which may extend to three years, or with fine, or with both.

:(2) Whoever publishes a map of India, which is not in conformity with the maps of India as published by the Survey of India, shall be punishable with imprisonment which may extend to six months, or with fine, or with both.