"विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

* [[भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे प्रकरण XIII]] मध्ये कलम ६३ ते ७० फौजदारी दाव्यांसंबधी कलमे आहेत. कलम ६३ knowingly म्हणजे प्रताधिकार इतर कुणाचे आहेत हे माहिती असूनही प्रताधिकार उल्लंघन करत असेल तर लागू होते कलम ५५ मधील तरतुदी प्रमाणेच एखाद्या उल्लंघन कर्त्यास, एखाद्या कृतीत इतर कुणाचा प्रताधिकार असल्याचे माहीत नसल्यास काही अटींवर जोखीम हलकी करतात असे दिसते. यात कायद्याबद्दलची अनभिज्ञतेचा अंतर्भाव होत नाही हे लक्षात घेतले पाहीजे. एखाद्या कृतीवर प्रताधिकार नमुद केला नसेल तर ती आपोआपच कायद्यानुसार प्रताधिकारीत होते म्हणजे केवळ विशेष परिस्थितीत जेव्हा एखाद्या व्यक्तीने तो स्वत: प्रताधिकार धारक नसतानाही असल्याची बतावणी केल्यामुळे अथवा कृतीवर एका पेक्षा अधिक लोकांचे अधिकार आहेत आणि त्यातील एका प्रताधिकार धारकाने इतर अजुन कुणी प्रताधिकार असल्याची कल्पनाच दिली नाही अशा प्रकारच्या विशेष परिस्थितीत हा बचाव उपयूक्त ठरत असावा.
 
कलम ६३: प्रताधिकार उल्लंघ करणारी व्यक्तीने उल्लंघन व्यवसाय अथवा व्यापारासाठी केले नसल्यास फौजदारी कलमांतर्गत येत असलेली किमान ३ महिने तुरुंगवास आणि किमान ५० हजाराचा दंड ही शिक्षा, संबंधीत न्यायालय, त्यांना तसे पटल्यास केसला लागू पडणारी विशेष आणि पुरेशी कारणे नमुद करून या शिक्षा सौम्य करू शकतात. म्हणजे या तरतुदीमुळे जोखीम सौम्य होते, संपत नाही.
{{Collapse bottom}}
 
३३,१२७

संपादने