"विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

 
* [[भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम ५५, उपकलम (१)]] कलम ५५ मधील तरतुदी दिवाणी जोखीम नमुद करतात, आणि एखाद्या उल्लंघन कर्त्यास, एखाद्या कृतीत इतर कुणाचा प्रताधिकार असल्याचे माहीत नसल्यास काही अटींवर जोखीम हलकी करतात असे दिसते. यात कायद्याबद्दलची अनभिज्ञतेचा अंतर्भाव होत नाही हे लक्षात घेतले पाहीजे. एखाद्या कृतीवर प्रताधिकार नमुद केला नसेल तर ती आपोआपच कायद्यानुसार प्रताधिकारीत होते म्हणजे केवळ विशेष परिस्थितीत जेव्हा एखाद्या व्यक्तीने तो स्वत: प्रताधिकार धारक नसतानाही असल्याची बतावणी केल्यामुळे अथवा कृतीवर एका पेक्षा अधिक लोकांचे अधिकार आहेत आणि त्यातील एका प्रताधिकार धारकाने इतर अजुन कुणी प्रताधिकार असल्याची कल्पनाच दिली नाही अशा प्रकारच्या विशेष परिस्थितीत हा बचाव उपयूक्त ठरत असावा.
 
 
:::1) Where copyright in any work has been infringed, the owner of the copyright shall, except as otherwise provided by this Act, be entitled to all such remedies by way of injunction, damages, accounts and otherwise as are or may be conferred by law for the infringement of a right:
 
 
* [[भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम ६०]] अधिकृत प्रतधिकार धारक असल्याचा दावा करणाऱ्यांना, इतर व्यक्ती/संस्थांकडून प्रताधिकार उल्लंघन होत असल्याची खात्री वाटल्यास केवळ कायदेशीरप्रक्रीयेने खटला दाखल करण्यास सुचवतानाच, प्रताधिकार धारक असल्याचा आव आणून केवळ ढोस/धाक देण्यासाठी प्रताधिकार कायद्याचा उपयोग करण्यापासून अटकाव करते.
 
* [[भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे प्रकरण XIII]] मध्ये कलम ६३ ते ७० फौजदारी दाव्यांसंबधी कलमे आहेत. कलम ६३ knowingly म्हणजे प्रताधिकार इतर कुणाचे आहेत हे माहिती असूनही प्रताधिकार उल्लंघन करत असेल तर लागू होते कलम ५५ मधील तरतुदी प्रमाणेच एखाद्या उल्लंघन कर्त्यास, एखाद्या कृतीत इतर कुणाचा प्रताधिकार असल्याचे माहीत नसल्यास काही अटींवर जोखीम हलकी करतात असे दिसते. यात कायद्याबद्दलची अनभिज्ञतेचा अंतर्भाव होत नाही हे लक्षात घेतले पाहीजे. एखाद्या कृतीवर प्रताधिकार नमुद केला नसेल तर ती आपोआपच कायद्यानुसार प्रताधिकारीत होते म्हणजे केवळ विशेष परिस्थितीत जेव्हा एखाद्या व्यक्तीने तो स्वत: प्रताधिकार धारक नसतानाही असल्याची बतावणी केल्यामुळे अथवा कृतीवर एका पेक्षा अधिक लोकांचे अधिकार आहेत आणि त्यातील एका प्रताधिकार धारकाने इतर अजुन कुणी प्रताधिकार असल्याची कल्पनाच दिली नाही अशा प्रकारच्या विशेष परिस्थितीत हा बचाव उपयूक्त ठरत असावा.
 
 
 
३३,१२७

संपादने