"ॲम्स्टरडॅम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने पुनर्निर्देशन ठेउन लेख अ‍ॅम्स्टरडॅम वरुन अ‍ॅमस्टरडॅम ला हलविला
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
| नाव = अ‍ॅमस्टॅरडॅमअ‍ॅमस्टरडॅम
| स्थानिक = Amsterdam
| प्रकार = राजधानी
ओळ ११:
| देश = नेदरलँड्स
| राज्य =
| प्रांत = [[नूर्द-हॉलंड|उत्तर हॉलंड]]
| जिल्हा =
| स्थापना =
ओळ २४:
| वेब = [http://www.amsterdam.nl/ amsterdam.nl]
}}
'''अ‍ॅमस्टॅरडॅमअ‍ॅमस्टरडॅम''' ({{lang-nl|Amsterdam}}; {{ध्वनी-मदतीविना|Nl-Amsterdam.ogg|उच्चार}}) ही [[नेदरलँड्स]] देशाची राजधानी व देशातील सर्वात मोठे शहर आहे. नेदरलँड्सच्या पश्चिम भागात उत्तर [[हॉलंड]] ह्या प्रांतात वसलेले अ‍ॅमस्टरडॅम शहर [[उत्तर समुद्र]]ाशी एका २५ किमी लांबीच्या कृत्रिम [[कालवा|कालव्याद्वारे]] जोडले गेले आहे. २०१० साल अखेरीस अ‍ॅमस्टरडॅम शहराची लोकसंख्या ७.८० लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या २१.५८ लाख इतकी होती.<ref>{{cite websantosh |दुवा=http://www.iamsterdam.com/en/visiting/touristinformation/aboutamsterdam/factsandfigures |शीर्षक=Facts and Figures | विदा संकेतस्थळ दुवा=http://wayback.archive.org/web/20090315081647/http://iamsterdam.com/en/visiting/touristinformation/aboutamsterdam/factsandfigures | विदा दिनांक=२४ ऑगस्ट २०१४ |publisher=I amsterdam |accessdate=1 June 2011}}</ref>
 
१२व्या शतकात मासेमारीसाठी वसवलेले अ‍ॅमस्टरडॅम गाव १७व्या शतकादरम्यान नेदरलँड्सचे सर्वात महत्त्वाचे बंदर बनले. १९व्या व विसाव्या शतकांत अ‍ॅमस्टरडॅमची झपाट्याने वाढ झाली व अनेक नवी उपनगरे बांधली गेली. आजच्या घडीला नेदरलँड्सचे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र असलेल्या अ‍ॅमस्टरडॅममध्ये अनेक मोठ्या जागतिक कंपन्यांची मुख्यालये आहेत. २०१० साली राहणीमानाच्या दर्जासाठी अ‍ॅमस्टरडॅमचा जगात तेरावा क्रमांक होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.citymayors.com/features/quality_survey.html |शीर्षक=Best cities in the world (Mercer) |publisher=City Mayors |date=26 May 2010 |accessdate=10 October 2010}}</ref> येथील १७व्या शतकात बांधलेल्या ऐतिहासिक कालव्यांसाठी अ‍ॅमस्टरडॅमचे नाव [[युनेस्को]]च्या [[जागतिक वारसा स्थान]]ांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
ओळ ११३:
== शहर रचना ==
[[चित्र:AmsterdamLuchtfotoBmz.jpg|left|thumb|अ‍ॅम्स्टरडॅमचे कालवे]]
१७व्या शतकात अ‍ॅम्स्टरडॅमच्याअ‍ॅमस्टरडॅमच्या रचनेसाठी सखोल संशोधन करून मोठी योजना बनवण्यात आली. ज्याअंतर्गततिच्यानुसार येथे कृत्रिम कालवे खणले गेले, तसेच; नैसर्गिक पाण्यात भराव घालून कृत्रिम जमीन उभारली गेली. १६५६ सालापर्यंत चार गोलाकृती आकाराचे कालवे तयार झाले होते. कालव्यांचा उपयोग पुरापासून संरक्षण, पाणी पुरवठा, वाहतूक इत्यादी कारणांसाठी केला गेला. अ‍ॅम्स्टरडॅममधीलअ‍ॅमस्टरडॅममधील बहुसंख्य ऐतिहासिक इमारती व वास्तू ह्या कालव्यांच्या भोवताली बांधल्या गेल्या आहेत. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात वाढत्या लोकसंख्येमुळे अ‍ॅम्स्टरडॅमलाअ‍ॅमस्टरडॅमला जागेची टंचाई जाणवू लागली. ह्यावर उपाय म्हणून नवी उपनगरे वसवली गेली.
 
== अर्थव्यवस्था ==
 
==जनसांख्यिकी==
ऐतिहासिक काळापासून अ‍ॅम्स्टरडॅमअ‍ॅमस्टरडॅम हे स्थानांतरकेंद्रस्थानांतरितांचे शहर राहिले आहे. आजच्याइ.स. 2015 घडीलासाली येथील ७,८३,३६४ पैकी ४९.७ टक्के रहिवासी डच वंशाचे तर ५०.३ टक्के विदेशी लोक आहेत. १६व्या व १७व्या शतकांमध्ये अनेक [[युग्नो]], [[ज्यू लोक|ज्यू]], [[फ्लांडर्स|फ्लेमिश]] व [[वेस्टफालिया|वेस्टफालिश]] लोक येथे दाखल झाले. विसाव्या शतकात [[इंडोनेशिया]] व [[सुरिनामसुरीनाम]] ह्या डच वसाहतींमधील लोकांनी, त्याचबरोबर जगभरातील निर्वासितनिर्वासितांनी व बेकायदेशीर घुसखोरांनी येथेया शहरात मोठ्या प्रमाणावर स्थलांतरवसाहती केलेकेल्या.
 
सध्या [[ख्रिश्चन धर्म|ख्रिश्चन]] ([[कॅथलिककॅथॉलिक]] व [[ख्रिश्चन धर्म|प्रोटेस्टंट]]) व [[इस्लाम धर्म|इस्लाम]] हे येथील प्रमुख धर्म आहेत.
{{ऐतिहासिक लोकसंख्या
|1300|1000