"न्यू यॉर्क सिटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने पुनर्निर्देशन ठेउन लेख न्यू यॉर्क शहर वरुन न्यूयॉर्क शहर ला हलविला
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
{{इतरउपयोग४|अमेरिकेतील सर्वात मोठे शहर, न्यू यॉर्कन्यूयॉर्क|ह्याच नावाचे अमेरिकेतील एक राज्य|न्यू यॉर्कन्यूयॉर्क}}
{{माहितीचौकट शहर
| नाव = न्यू यॉर्कन्यूयॉर्क शहर
| स्थानिक = New York City
| चित्र = NYC_Montage_2014_4_-_Jleon.jpg
| चित्र_वर्णन = घडाळ्याच्या काट्याप्रमाणे, वरून: मिडटाउनमिडटाऊन [[मॅनहॅटन]], [[टाइम्स स्क्वेअर]], [[क्वीन्स]]मधील युनिस्फीयरयुनिस्फियर, [[ब्रूकलिनब्रुकलिन ब्रिज]], लोअर मॅनहॅटन व [[वन वर्ल्ड ट्रेड सेंटर]], [[सेंट्रल पार्क]], [[संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय]], आणि [[स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा]]
| ध्वज = Flag of New York City.svg
| चिन्ह = Seal of New York City.png
| नकाशा१ = अमेरिका
| नकाशा२ = न्यू यॉर्कन्यूयॉर्क
| pushpin_label_position = left
| देश = अमेरिका
| राज्य = {{देशध्वज|न्यू यॉर्कन्यूयॉर्क}}
| स्थापना = [[इ.स. १६२४]]
| महापौर = [[मायकेल ब्लूमबर्ग]]
ओळ २४:
| nostub = होय
}}
'''न्यू यॉर्कन्यूयॉर्क''' हे लोकसंख्येच्या दृष्टीने [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] सगळ्यात मोठे शहर व जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या महानगराचा भाग आहे. [[संयुक्त राष्ट्रसंघ|संयुक्त राष्ट्रसंघाचे]] मुख्यालय असलेले हे शहर जगातील सर्वात महत्त्वपूर्ण शहरांपैकी एक आहे.
 
न्यून्यूयॉर्क यॉर्कहे शहर अमेरिकेच्या ईशान्य भागातील [[न्यूयॉर्क]] राज्यातील अटलांटिक किनार्‍यावरकिनाऱ्यावर असलेल्या एका मोठ्या नैसर्गिक बंदरावर वसलेले आहे. न्यू यॉर्कन्यूयॉर्क शहरामध्ये [[द ब्राँक्स]], [[ब्रूकलिनब्रुकलिन]], [[मॅनहॅटन]], [[क्वीन्स]] आणि [[स्टेटन आयलंड]] ह्या पाच [[बोरो|बोरोंचा (शहराचे प्रशासकीय उपविभाग)]] समावेश होतो - . २००७च्या अंदाजानुसार न्यू यॉर्कमध्येन्यूयॉर्कमध्ये ८३ लाखांहून अधिक व्यक्तीलोक राहतात.<ref name="2007 Census population">{{cite websantosh |दुवा=http://www.census.gov/popest/archives/2000s/vintage_2007/07s_challenges.html |शीर्षक=Accepted Challenges to Vintage 2007 Population Estimates |अ‍ॅक्सेसदिनांक=2009-04-09 |प्रकाशक=United States Census Bureau, Population Division | विदा संकेतस्थळ दुवा=http://wayback.archive.org/web/20090420192656/http://www.census.gov/popest/archives/2000s/vintage_2007/07s_challenges.html | विदा दिनांक=३० जुलै २०१४}}</ref> याचे क्षेत्रफळ २०५ किमी<sup>२</sup> आहे.<ref name="NYC Land Estimate">{{संकेतस्थळ स्रोत |प्रकाशक=New York City Department of City Planning |शीर्षक=NYC Profile |दुवा=http://home2.nyc.gov/html/dcp/pdf/lucds/nycprofile.pdf |अ‍ॅक्सेसदिनांक=2008-05-22|फॉरमॅट=PDF}}</ref><ref name="NYT Land Estimate">{{स्रोत बातमी |प्रकाशक=''[[The New York Times]]'' (May 22, 2008) |शीर्षक=It’s Still a Big City, Just Not Quite So Big |पहिलेनाव=Sam |आडनाव=Roberts |दुवा=http://www.nytimes.com/2008/05/22/nyregion/22shrink.html |अ‍ॅक्सेसदिनांक=2008-05-22}}</ref> न्यू यॉर्कन्यूयॉर्क महानगराच्या ६,७२० किमी<sup>२</sup> प्रदेशात १ कोटी ८८ लाख व्यक्ती राहतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.census.gov/popest/metro/files/2007/CBSA-EST2007-alldata.csv|प्रकाशक=U.S. Census Bureau |शीर्षक=Annual Estimates of the Population of Metropolitan Statistical Areas: April 1, 2000 to July 1, 2007 {{मृत दुवा}}|अ‍ॅक्सेसदिनांक=2008-12-30}}</ref> बृहद् न्यूयॉर्क भागात २ कोटी ९६ लाख २० हजार व्यक्ती राहत असल्याचा अंदाज आहे, population 8,336,697 (2012).
 
न्यू यॉर्कन्यूयॉर्क शहराची मूळ स्थापना सन १६२४ मध्ये डच लोकांनी एक व्यापारी शहर म्हणून केली. स्थापनेवेळीस्थापनेच्या वेळी [[डच]] लोकांनी त्याचे नाव 'न्यू ॲमस्टरडॅम' असे ठेवले होते. १६६४ साली शहर इंग्लिश वसाहतकारांच्या ताब्यात आल्यानंतर त्याचे नामकरण न्यूयॉर्क करण्यात आले. सन १७८५ पासून१७८५पासून ते सन १७९०१७९०पर्यंत पर्यंत अमेरिकेची राजधानी न्यूयॉर्क ही अमेरिकेची राजधानी होती.
 
न्यू यॉर्कन्यूयॉर्क अमेरिकेच्या व जगाच्या आर्थिक जगताचे प्रमुख केंद्र आहे. [[न्यू यॉर्कन्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज]] व [[नॅसडॅक]] हे अमेरिकेतील हे प्रमुख शेअर बाजार न्यू यॉर्कमध्येन्यूयॉर्कमध्ये आहेत. अनेक महत्वाच्या सांस्कृतिक चळवळींचा उगम न्यू यॉर्कमध्येन्यूयॉर्कमध्ये झाला. त्याचप्रमाणे [[हॉलिवूडहॉलिवुड]]नंतर अमेरिकीतीलअमेरिकेतील मोठा चित्रपट व टेलिव्हिजन उद्योग न्यू यॉर्कन्यूयॉर्क येथून चालतो. [[ब्रॉडवे]] ही नाट्यसंस्था येथे आहे. न्यू यॉर्कचीन्यूयॉर्कची नागरी सार्वजनिक वाहतूक संस्था ही जगातील सर्वात मोठ्या व सर्वोत्तम नागरी वाहतूक संस्थांमध्ये गणली जाते.
 
न्यूयॉर्क शहरातील अनेक ठिकाणे ही जगप्रसिद्ध पर्यटणपर्यटन आकर्षणे आहेत , उदा. [[स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा]], [[टाइम्स स्क्वेअर]], [[एम्पायर स्टेट बिल्डींग]]. न्यूयॉर्क शहर त्यातील अनेक गगनचुंबी इमारतींसाठी प्रसिद्ध आहे,. ज्यातएम्पायर एंपायर स्ट्रीटस्टेट बिल्डिंग, (२००१ च्या अतिरेकी हल्ल्यात पडलेले) [[वर्ल्ड ट्रेड सेंटर]], [[क्रायस्लर बिल्डिंग]] ह्यांचाह्या समावेशमहत्त्वाच्या आहेइमारती आहेत.
 
== भूगोल ==
 
== नागरी व्यवस्था ==
[[चित्र:5 Boroughs Labels New York City Map blank map.png|thumb|left|300 px| {{legend|#2a3d94|[[मॅनहॅटन]]}} {{legend|#ef7b2c|[[क्वीन्स]]}} {{legend|#f4cc0b|[[ब्रूकलिन]]}} {{legend|#dc382c|[[द ब्राँक्स]]}} {{legend|#8a3687|[[स्टेटन आयलंड]]}} ]]