"मणिपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
No edit summary
ओळ २८:
| तळटिपा =
}}
'''मणिपूर''' ([[मणिपुरी भाषा|मणिपुरी]]: মণিপুর) हे [[भारत]] देशाच्या[[देश]]ेच्या [[ईशान्य भारत|ईशान्य]] भागातील एक [[भारताची राज्ये आणि प्रदेश|राज्य]] आहे. मणिपूरच्या उत्तरेस[[उत्तर]]ेस [[नागालँड]], दक्षिणेस[[दक्षिण]]ेस [[मिझोराम]], पश्चिमेस[[पश्चिम]]ेस [[आसाम]] ही राज्ये[[राज्य]]े तर पूर्वेस[[पूर्व]]ेस [[म्यानमार]] हा देश आहेत. [[इम्फाळ]] ही मणिपूरची [[राजधानी]] व सर्वात मोठे [[शहर]] आहे. मणिपूर या राज्याचे [[क्षेत्रफळ]] २२,३२७ चौ.किमी. एवढे आहे. याची [[लोकसंख्या]] २७,२१,७५६ एवढी आहे. [[मणिपूरी]] ही येथील प्रमुख [[भाषा]] आहे. मणिपूरची [[साक्षरता]] ७९.८५ टक्के आहे. [[तांदूळ]], [[मोहरी]] व [[ऊस]] येथील प्रमुख पिके आहेत.
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/मणिपूर" पासून हुडकले