"दुर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''दुर्ग''' म्हणजे जिथे शिरकाव करणे कठीण असते असे बांधलेले ठिकाण. मध्ययुगीन मराठीत ह्यासाठी अरबीतून आलेला '''किल्ला''' हा शब्द वापरला जाई . [[शिवछत्रपती|शिवछत्रपतींच्या]] प्रेरणेने रचल्या गेलेल्या [[राजकोष|राजकोषात]] किल्ल्यसाठीकिल्ल्यासाठी दुर्ग हा प्रतिशब्द सुचवला आहे. अगदी प्राचीन काळापासून दुर्गाचा उल्लेख आढळतो.
==दुर्गांचे प्रकार==
प्राचीन ग्रंथांत दुर्गांचे वेगवेगळे प्रकार सांगतलेले आहेत. ते पुढीलप्रमाणे :<br>
* [[भुईकोट|स्थलदुर्ग वा भुईकोट]]<br>
* [[गिरिदुर्ग|गिरिदुर्ग वा गड]]<br>
* [[जलदुर्ग|जलदुर्ग]] इ.
"https://mr.wikipedia.org/wiki/दुर्ग" पासून हुडकले