"भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम १६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
{{न्याविका}}
 
भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम १६, [[प्रताधिकार]] केवळ भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ मध्ये आणि इतर संबंधीत नमुद केलेल्या अमेंडमेंट कायदे किंवा प्रताधिकार इतर संबंधीत कायदे येथ पर्यंतच या कायद्याचा परिघ असल्याचे, जे कायद्यात लिहिले आहे त्या वर प्रताधिकार निर्मित होऊ शकतो, जे कायद्यात लिहिलेले नाही त्यावर प्रताधिकार नाही तसेच तरतुदीत नेमके पणा राहील, शक्यतो अस्पष्टता अथवा असंबद्धता राहणार नाही हे सुनिश्चीत आणि सुस्पष्ट करतो. {{संदर्भ हवा}} भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम १३ कशावर प्रताधिकार आहेत हे स्पष्ट करते, कलम ५२ अपवादांची नेमकी यादी देते, त्याच प्रमाणे कलम १५ सारखी इतरही कलमे आहेत जी प्रत्येक गोष्ट नेमके पणाने सांगतात. याचा एक परिणाम असा की, प्रताधिकार विषयक कायद्यांच्या उद्दीष्टात आंतरराष्ट्रीय पातळीवर बऱ्यापैकी सारखेपणा असला तरीही, जसे काही देशांच्या कायद्यात मोघमता असल्यामुळे, काही अपवादांबाबत अधीक अर्थ लावणे, संभवते तसे भारतीय कायद्यात कमी संभवते. {{संदर्भ हवा}}
 
 
 
३३,१२७

संपादने