"भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम १६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
 
 
 
{{कामचालू}}
==कलम १६==
{{कामचालू}}
 
* (अनुवाद)
: (भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७) या कायद्यात उल्लेखीत उपलब्धते व्यतरीक्त प्रताधिकार नाही; (भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७) या कायद्यातील अथवा, त्या त्या काळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यातील नमुद तरतुदींचे व्यतरीक्त, इतर कोणत्याही प्रकाशित अथवा अप्रकाशित (प्रताधिकार कायद्यात विशीष्ट अर्थ) कामात (प्रताधिकार कायद्यात विशीष्ट अर्थ) कुणीही व्यक्ती प्रताधिकार किंवा कोणतेही समकक्ष अधिकारास (हक्कास) पात्र असणार नाही; परंतु या कलमातील कोणतीही गोष्ट, न्यासभंग अथवा विश्वासघात निरोधी कोणतेही अधिकार अथवा क्षेत्राधिकाराधिकारक्षेत्र (jurisdiction), रद्दबातल करणारी समजली जाणार नाही.
३३,१२७

संपादने