"यशोवर्मन पहिला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ २:
 
[[चित्र:Phnom Bakheng relief (2009).jpg|इवलेसे|180px|यशोवर्मनाच्या राज्यकालातील एक शिल्प]]
हा [[पहिला इंद्रवर्मन]] आणि त्याची राणी इंद्रादेवी यांचा मुलगा होता.<ref>{{cite book|आडनाव= ठाकुर|पहिलेनाव= उपेन्द्र|शीर्षक= सम आस्पेक्ट्स ऑफ एशियन हिस्टरी अँड कल्चर|volume= |भाषा=इंग्लिश|वर्ष= |प्रकाशक= |पृष्ठ=३७}}</ref><ref>{{cite book|आडनाव=सव्हेरोस|पहिलेनाव= पू|शीर्षक=नूव्हेल्स इन्स्क्रिप्शन्स दु कांबोज|खंड= २, ३|भाषा=फ्रेंच|वर्ष= २००२|प्रकाशक= [[ईएफईओ]]|स्थळ= [[पॅरिस]]|आयएसबीएन= 2-85539-617-4|ref= Pou2002}}</ref> इंद्रवर्मनने आपल्या पश्चात यशोवर्मनचा भाऊ राजा व्हावा अशी योजना केली होती. इंद्रवर्मनच्या मृत्यूनंतर यशोवर्मनाने आपल्या भावाशी युद्ध करून राजसत्ता मिळवली. आपल्याला सत्तेवर न येऊ देण्याची तजवीज केल्यामुळे त्यांच्यावर नाराज होऊन यशोवर्मनाने आपली सत्ता वडीलांच्या हक्काने नव्हे तर आईकडील पूर्वज, जे [[चेन्ला]] आणि [[फुनान]]चे राज्यकर्ते होते, त्यांच्या हक्काने असल्याचे दाखवले.<ref>Briggs, ''The Ancient Khmer Empire''; page 105.</ref>
 
आपल्या राज्यकालाच्या पहिल्या वर्षात यशोवर्मनाने शंभर आश्रम बांधले. यात ऋषिमुनींना राहण्याची सोय तसेच राजा आपल्या राज्याच्या पाहणीसाठी निघालेला असताना त्याला निवाऱ्याची सोय होती. [[इ.स. ८९२]]मध्ये त्याने [[इंद्रतटक]] हे इंद्रवर्मनाने सुरू केलेले सरोवर पुढे बांधण्यास सुरुवात केली.<ref>Jessup, p.77; Freeman and Jacques, pp.202 ff.</ref> याशिवाय त्याने आपल्या नवीन राजधानी [[यशोधरापूर]]जवळ [[यशोधरातटक]] नावाचे प्रचंड सरोवरही बांधायला सुरुवात केली.