"सर परशुरामभाऊ महाविद्यालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''सर परशुरामभाऊ महाविद्यालय''' तथा '''एस.पी. कॉलेज''' [[पुणे|पुण्यातील]] जुने महाविद्यालय आहे. '''स.प महाविद्यालय''' ह्या नावाने ओळखले जाणारे हे महाविद्यालय [[इ.स. १९१६]] मध्ये ’शिक्षण[[शिक्षण प्रसारक मंडळी’मंडळी]] या संस्थेने स्थापन केले असून तीच संस्था महाविद्यालय चालवते. पुण्यातील [[सदाशिव पेठ|सदाशिव पेठेतील]] टिळक रोडवर २५ एकर जागेत विराजमान असणाऱ्याअसलेल्या या महाविद्यालयात आर्ट्‌सकला आणि सायन्सविज्ञान या विद्याशांखामधील पदवीपर्यंतचे शिक्षण दिले जाते.
 
==संस्थेचे बोधवाक्य==
ओळ २१:
कलामंडळ, मराठी संस्कृती मंडळ, परशुरामीय वार्षिक स्मरणिका संपादकीय मंडळ, सप्रेम सप असे अनेक उपक्रम संस्थेत चालतात. कलामंडळात वर्षभर अभिनयाची आवड असलेले विद्यार्थी अभिनयाचा सराव करतात. मराठी संस्कृती मंडळाचे विद्यार्थी महाविद्यालयात विविध प्रकारचे उत्तमोत्तम कार्यक्रम (उदा- अक्षरोत्सव) आयोजित करतात. वगैरे.
 
{{पुणे}}
 
 
[[वर्ग:पुण्यातील शैक्षणिक संस्था]]
 
 
{{पुणे}}