"ग्रॅमी पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
ओळ १:
'''ग्रॅमी पुरस्कार''' (Grammy Award) हा [[अमेरिका]] देशामधील ''नॅशनल अकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स ॲन्ड सायन्स'' ह्या संस्थेतर्फे दिला जाणारा एक वार्षिक [[पुरस्कार]] आहे. ग्रॅमी पुरस्कार [[संगीत]] सृष्टीमधील सर्वोत्तम योगदानासाठी दिला जातो व तो जगातील एक आघाडीचा पुरस्कार मानला जातो.
{{विस्तार}}
 
पहिला ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा ४ मे १९५९ रोजी अमेरिकेच्या [[लॉस एंजेल्स]] व [[न्यू यॉर्क शहर|न्यू यॉर्क]] ह्या शहरांमध्ये संपन्न झाला. तेव्हापासून दरवर्षी ग्रॅमी पुरस्कार आयोजीत केले जात आहेत. २००४ पासून हा सोहळा लॉस एंजेल्सच्या [[स्टेपल्स सेंटर]]मध्ये भरवला जातो.
[[वर्ग:चित्रपट पुरस्कार]]
 
[[वर्ग:रिकामी पाने]]
==बाह्य दुवे==
*[http://www.grammy.com/ अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स वर्ग|Grammy Awards|{{लेखनाव}}}}
 
 
[[वर्ग:चित्रपटसंगीत पुरस्कार]]
[[वर्ग:अमेरिकन पुरस्कार]]