"हिब्रू भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot v.2
ओळ ५:
|राष्ट्रभाषा_देश = {{देशध्वज|इस्रायल}}
|अल्पसंख्य = {{देशध्वज|पोलंड}}
|भाषिक_प्रदेश = [[इस्रायल]], [[वेस्ट बॅंकबँक]], [[गोलन टेकड्या]]<br />[[ज्यू धर्म]]ाची पवित्र भाषा
|बोलीभाषा =
|लिपी = [[हिब्रू वर्णमाला]]
ओळ २१:
'''हिब्रू''' ही [[सामी भाषासमूह]]ामधील एक प्रमुख [[भाषा]] व [[इस्रायल]] देशाची सह-राष्ट्रभाषा ([[अरबी भाषा|अरबी]]सह) आहे. हिब्रू जगातील सर्वात प्राचीन भाषांपैकी एक असून ती [[ज्यू धर्म]]ामधील सर्वात महत्त्वाची भाषा मानली जाते. [[तोराह]] हा ज्यूंचा धर्मग्रंथ तसेच हिब्रू [[बायबल]] प्राचीन हिब्रूमध्ये लिहिले गेले आहे.
 
प्रागैतिहासिक काळापासून वापरात असलेल्या हिब्रूचा इ.स. २०० ते इ.स. ४०० दरम्यान काहीसा ऱ्हास झाला होता. ह्या काळात ज्यू व्यक्ती हिब्रूऐवजी [[अॅरेमाईकॲरेमाईक भाषा|ॲरेमाईक]] अथवा [[ग्रीक भाषा|ग्रीक]] भाषांचा वापर करीत असत. [[मध्य युग]] काळामध्ये हिब्रू लुप्त होण्यापासून बचावली व १९व्या शतकामध्ये हिब्रूची पुन्हा वाढ होऊ लागली. आजच्या घडीला जगभरात सुमारे ९० लाख हिब्रू भषिक आहेत ज्यांपैकी ७० लाख इस्रायलमध्ये आहेत. [[अमेरिका]] देशामध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचे हिब्रू भाषिक वसले आहेत.
 
== हे पण पाहा ==