"गोपालकृष्‍ण गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Gopalkrishna Gandhi - Chatham House 2010.jpg|250 px|इवलेसे|{{लेखनाव}}]]
{{विस्तार}}
'''गोपाळकृष्ण गांधी''' (जन्म: २२ एप्रिल १९४५) हे एक [[भारत]]ीय [[भारतीय प्रशासकीय सेवा|आय.ए.एस.]] अधिकारी व [[पश्चिम बंगाल]] राज्याचे माजी [[राज्यपाल]] आहेत. ते २००४ ते २००९ दरम्यान पश्चिम बंगालच्या राज्यपालपदावर होते. ह्याचसोबत भारतीय विदेशी सेवेमध्ये गांधींनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली.
{{विद्यमान भारतीय राज्यपाल}}
 
गोपाळकृष्ण गांधी [[महात्मा गांधी]]ंचे नातू व [[देवदास गांधी]]ंचे पुत्र आहेत. [[चक्रवर्ती राजगोपालाचारी|सी. राजगोपालाचारी]] हे गोपाळकृष्ण गांधींचे दुसरे आजोबा होते.
 
==बाह्य दुवे==
*[http://governor.bih.nic.in/Governors/GopalKrishnaGandhi.htm व्यक्तिचित्र]
 
{{DEFAULTSORT:गांधी, गोपाळकृष्ण}}
[[वर्ग:इ.स. १९४५ मधील जन्म]]
[[वर्ग:पश्चिम बंगालचे राज्यपाल]]
[[वर्ग:रिकामी पाने]]