"जिब्राल्टरची सामुद्रधुनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Strait_of_gibraltar.jpg या चित्राऐवजी STS059-238-074_Strait_of_Gibraltar.jpg हे चित्र वापरले.
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:STS059-238-074 Strait of Gibraltar.jpg|250px|right|जिब्राल्टरची सामुद्रधुनी, डावीकडे स्पेन तर उजवीकडे मोरोक्को दिसत आहे]]
 
[[स्पेन]] व [[मोरोक्को]] या देशांमधील चिंचोळ्या [[सामुद्रधुनी|सामुद्रधुनीला]] '''जिब्राल्टरची सामुद्रधुनी''' असे म्हणतात. जिब्राल्टर हे नाव ज्याने सर्वप्रथम स्पेन काबीज केला त्या ८ व्या शतकातील अरबी सेनापती तारिक ज्यानेत्याच्या सर्वप्रथम स्पेन काबीज केला त्याच्यावरुननावावरून पडले आहे. या चिंचोळ्या सामुद्रधुनीला या आगोदरअगोदर ग्रीक अथवा रोमन नोंदींप्रमाणेनोंदींनुसार हर्क्युलचे द्वार असे संबोधत. तारिकने स्पेन काबीज करायला मोरोक्को मधूनमोरोक्कोमधून आक्रमण केले. अरबी लोकांनी याचे नामकरण ''जेबेल ए तारिक'' ( तारिकचा दगड) असे केले व नंतर ते स्पॅनिश लोकांनी त्याचा जिब्राल्टर असा अपभ्रंश केला.
 
[[वर्ग:सामुद्रधुन्या]]