"क्युबा फुटबॉल संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,४६३ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (using AWB)
[[चित्र:Flag of Cuba.svg|250 px|इवलेसे|[[क्युबाचा ध्वज]]]]
{{माहितीचौकट राष्ट्रीय फुटबॉल संघ }}
'''क्युबा फुटबॉल संघ''' ([[फिफा राष्ट्रीय संकेतांची यादी|फिफा संकेत]]: CUB) हा [[कॅरिबियन]]मधील [[क्युबा]] देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. [[कॉन्ककॅफ]]चा सदस्य असलेला क्युबा आजच्या घडीला [[फिफा]]च्या [[फिफा जागतिक क्रमवारी|जागतिक क्रमवारीमध्ये]] १०९ व्या स्थानावर आहे. [[१९३८ फिफा विश्वचषक|१९३८ सालच्या]] [[फिफा विश्वचषक]] स्पर्धेमध्ये पात्रता मिळवणारा क्युबा हा कॅरिबियनमधील पहिला देश होता. क्युबा आजवर ७ [[कॉन्ककॅफ गोल्ड चषक]] स्पर्धांमध्ये खेळला असून १९७१ साली त्याला चौथे स्थान मिळाले होते.
{{विस्तार|राष्ट्रीय फुटबॉल संघ}}
 
==बाह्य दुवे==
*[http://www.concacaf.com/es/team/cuba अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स वर्ग|Cuba national football team|{{लेखनाव}}}}
 
{{कॉन्ककॅफ संघ}}
 
[[वर्ग:रिकामीक्युबा|फुटबॉल पानेसंघ]]
[[वर्ग:कॉन्ककॅफ]]
२९,८०८

संपादने