"वॉर्सा चोपिन विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट विमानतळ | name = वर्झावा चोपिन विमानतळ | nativename = <small>{{lang|sv|Lotn...
 
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ४०:
}}
[[चित्र:Okęcie - samolot na pasie 24.JPG|250 px|इवलेसे|येथे थांबलेले [[एअर लिंगस]]चे [[एअरबस ए३२१]] विमान]]
'''वर्झावा चोपिन विमानतळ''' ({{lang-pl|Lotnisko Chopina w Warszawie}}) {{विमानतळ संकेत|WAW|EPWA}} हा [[पोलंड]] देशाच्या [[वर्झावा]] शहरामधील प्रमुख [[विमानतळ]] आहे. वर्झावा शहराच्या ३७ किमी उत्तरेस स्थित असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार पोलंडमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ असून देशाच्या एकूण आंतरराष्ट्रीय वाहतूकीपैकीवाहतुकीपैकी ४० टक्के प्रवासी वाहतूक येथूनच होते.
 
१९३४ साली बांधला गेलेला हा विमानतळ [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धादरम्यान]] बव्हंशी नष्ट झाला होता. युद्धानंतर येथे विमानसेवा पुन्हा सुरू झाली. २००१ साली ह्या विमानतळाला विख्यात पोलिश संगीतकार [[फ्रेदरिक शोपें]] ह्याचे नाव दिले गेले.
 
वर्झावा चोपिन विमानतळावर [[एल.ओ.टी. पोलिश एअरलाइन्स]] ह्या पोलंडच्या राष्ट्रीय [[विमान वाहतूक कंपनी]]चा हब स्थित आहे.
 
{{संदर्भनोंदी}}