"विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ २६:
 
* व्यक्ती विषयक छायाचित्रांचे अधिकार समजणे क्लिष्ट अवघड असू शकते. पैसे देऊन काढून घेतलेल्या छायाचित्राचे कॉपीराईट लेखकत्व छायाचित्र काढणाऱ्याकडे पण कॉपीराईटची मालकी छायाचित्र विकत घेणाऱ्या कडे अशा विवीध परिस्थिती संभवतात. त्या शिवाय कॉपीराईट मालकाने छायाचित्र मुक्त पब्लीक डॉमेन मध्ये टाकेलेले नसल्यास. तुम्ही आर्थीक फायदा मिळवत नसला तरी कॉपीराईट मालकाचे आर्थीक नुकसान होते आणि कॉपीराईट मालकाचे नुकसान जेवढे आधीक जोखीम तेवढी अधीक हे लक्षात घेतले पाहीजे.
===तात्कालीक कालापव्यय जोखीम===
 
* (विकिपीडिया शिवाय) इतर काही वेबसाईट्सवरून इतरत्रची चित्रे आणि छायाचित्रे एंबेडकरून वापरू देतात, यात लोंगोंचा असा (एंबेडकरून) कुणी चुकीचा वापर केल्यास ट्रेडमार्क आणि प्रताधिकार मालकी असलेल्या कंपन्या, अवैधता जानीवपुर्वक झाल्याचे सिद्ध करण्यासाठी विकिप्रकल्पातून लोगो चढवणारी व्यक्ती आणि एंबेड करणारी व्यक्ती एकच नाहीना याची खात्री करण्यासाठी कायदे विषयक प्रक्रीयेचा आधार घेऊ शकतात, अशी प्रतिमा विकिप्रकल्पातून चढवणारी व्यक्तीचा संबंध नसल्याचे काळाच्या ओघात सिद्ध जरी झाले तरी तो पर्यंत संबंधीत कायदेविषयक प्रक्रीयेत होणारा वेळेचा आणि वकीलादी सल्लागारांची गरज पडल्यास खर्च तात्कालीक स्वरूपात होऊ शकतो. असे होईल असे नाही/ होऊ नये पण जोखीमीची माहिती असावयास हवी.
 
 
 
==जोखीम अंशत: हलकी करु शकणारे मुद्दे==