Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ३८५:
--[[सदस्य:Abhinavgarule|Abhinavgarule]] ([[सदस्य चर्चा:Abhinavgarule|चर्चा]]) २०:०९, ९ एप्रिल २०१५ (IST)
</div></div>
 
== कॉपीराईट इश्यूज ==
 
येत्या काळात मराठी विकिपीडियावर उचित उपयोग सदरा खाली कोणत्या छायाचित्रा परवानगी असावी या संबंधाने स्थानिक निती विषयक चर्चा आयोजीत करावयाची आहे.
 
परंतु तत्पुर्वी आपण चढवलेली मायक्रोसॉफ्ट संबंधीत चित्रांसंबंधी केवळ परवाने/टॅग्स इंग्रजी विकिपीडियातून आयात करून (शक्यतो मराठी करणासहीत) वापरण्याशिवाय इतर समस्या नाही पण ते <u>मायक्रोसॉफ्टच्या परवान्यांचे काम पूर्ण करणे गरजेचे आहे</u>. प्रताधिकार विषयक इतर चर्चा सुरु केली जाण्या पुर्वी आपल्याकडून हे मायक्रोसॉफ्ट वाले काम पुर्ण करून दिले गेल्यास इतरांना त्याकडे उदाहरण म्हणून पहाणे शक्य व्हावे असे वाटते.
 
आपल्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. धन्यवाद आणि शुभेच्छा.
 
[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १०:२८, १४ एप्रिल २०१५ (IST)