"इंदूर संस्थान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
[[चित्र:IndoreKart.jpg|इवलेसे|इंदोर संस्थानाचे मानचित्र]]
[[चित्र:The Rajawada (Old Palace) in Indore, MP (5102818067).jpg|इवलेसे|इंदोरचा राजवाडा]]
'''इंदोर संस्थान''' हे ब्रिटीश[[ब्रिटिश भारत|ब्रिटिश भारतातील]] '[[सेन्ट्रल इंडिया एजन्सी']] मधील एक महत्वाचे संस्थान होते. या संस्थानाला '[[होळकर संस्थान']] असेही म्हणत. या संस्थानाचे संस्थानिक [[होळकर घराणे]] होते.
 
इंदोर संस्थान हे ब्रिटीश भारतातील 'सेन्ट्रल इंडिया एजन्सी' मधील एक महत्वाचे संस्थान होते. या संस्थानाला 'होळकर संस्थान' असेही म्हणत. या संस्थानाचे संस्थानिक होळकर घराणे होते.
 
== क्षेत्रफळ ==
 
इंदोर संस्थानाचे क्षेत्रफळ २४,६०५ चौरस किमी इतके होते. या संस्थानात सुमारे ३,३६८ गावे होती.
 
== राजधानी ==
या संस्थानाची राजधानी [[इंदोर]] या नगरात होती.
 
या संस्थानाची राजधानी इंदोर या नगरात होती.
 
== स्थापना ==
इंदोर संस्थानाची स्थापना सन १७३३ या वर्षी [[मल्हारराव होळकर]] यांनी केली.
 
इंदोर संस्थानाची स्थापना सन १७३३ या वर्षी मल्हारराव होळकर यांनी केली.
 
== स्वातंत्र्योत्तर काळ ==
 
इंदोर संस्थानाचे महाराजा यशवंतराव(द्वितीय) यांनी भारत स्वतंत्र झाल्यावर १ जानेवारी १९५० या दिवशी हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन केले.
 
[[वर्ग:भारतातील संस्थाने]]
[[वर्ग:सेन्ट्रल इंडिया एजन्सीच्या आधिपत्याखालील संस्थाने]]
[[वर्ग:इंदूर]]