"ओमान राष्ट्रीय फुटबॉल संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो removing category per CFD using AWB
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Flag of Oman.svg|250 px|इवलेसे|[[ओमानचा ध्वज]]]]
{{माहितीचौकट राष्ट्रीय फुटबॉल संघ }}
'''ओमान फुटबॉल संघ''' ({{lang-ar|منتخب عُمان لكرة القدم‎}}; [[फिफा राष्ट्रीय संकेतांची यादी|फिफा संकेत]]: OMA) हा [[पश्चिम आशिया]]मधील [[ओमान]] देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. [[आशिया]]ामधील [[ए.एफ.सी.]]चा सदस्य असलेला ओमान आजच्या घडीला [[फिफा]]च्या [[फिफा जागतिक क्रमवारी|जागतिक क्रमवारीमध्ये]] ९७ व्या स्थानावर आहे. ओमानने आजवर एकाही [[फिफा विश्वचषक]] स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही. ओमान आजवर ३ [[ए.एफ.सी. आशिया चषक]] स्पर्धांमध्ये खेळला आहे व प्रत्येक वेळी त्याला साखळी फेरीमध्ये पराभूत व्हावे लागले आहे.
{{विस्तार|राष्ट्रीय फुटबॉल संघ}}
 
==बाह्य दुवे==
*[http://ofa.om/ अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स वर्ग|Oman national football team|{{लेखनाव}}}}
 
{{ए.एफ.सी. संघ}}
 
[[वर्ग:रिकामीओमान|फुटबॉल पानेसंघ]]
[[वर्ग:अशियामधील राष्ट्रीय फुटबॉल संघ]]