"नायाग्रा धबधबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २:
'''नायगारा धबधबा''' हा जगातील सर्वांत मोठ्या धबधब्यांपैकी एक आहे. हा [[धबधबा]] अमेरिकेतील [[नायगारा नदी]]वर असून [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] आणि [[कॅनडा]] ह्या देशांच्या सरहद्दीवर आहे. [[न्यू जर्सी]]पासून नायगारा साधारण ४०० मैल दूर असून अमेरिकेतील [[बफेलो]] या शहराच्या जवळ आहे. ज्यात प्रत्येक मिनिटाला ४० [[लाख]] [[चौरस]] फूट (की घनफूट? ) [[पाणी]] पडते असा हा त्या अर्थाने, जगातील सर्वांत मोठा धबधबा आहे.
 
[[गोट आयलंड]]ने या धबधब्याचे २ मोठे भाग केले आहेत. [[हॉर्स शू फॉल्स]] आणि [[अमेरिकन फॉल्स]]. हॉर्स शू फॉल्स हा कॅनडाच्या सीमेला लागून असून त्यानंतर अमेरिकन प्रदेश चालू होतो आणि नंतर दुसरा म्हणजे अमेरिकन फॉल्स. हिमायुगामध्येहिमयुगामध्ये झालेल्या विविध भौगोलिक हालचालींमध्ये, या परिसरातील प्रस्तर एकावर एक चढल्याने हा प्रदेश तयार झाला असून त्यामुळे नायगारा नदीला इतका मोठा धबधबा प्राप्त झाला आहे. साधारणपणे १०००० वर्षांपूर्वी नायगारा धबधबा आणि [[अमेरिकेतील ग्रेट लेक्स]] तयार झाले आणि हा मोठा पाण्याचा प्रवाह तयार झाला.
अतीव सौंदर्य आणि आणि प्रचंड [[वीज]]निर्मिती या दोनही कारणांसाठी हा धबधबा प्रसिद्ध असून दर वर्षी कोट्यवधी पर्यटक केवळ हा धबधबा पाहण्यासाठी अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांत येतात. १९८० सालानंतर कॅनडा सरकारने नायगारा आणि पर्यटन यांच्यावर खूप विचार करून कॅनडाच्या बाजूला अनेक चांगली हॉटेल्स आणि पर्यटकांना आवडेल अशा अनेक गोष्टी केल्या. येथे दोन्ही देश जोडणारा एक मोठा पूल असून पूर्वी हा धबधबा अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही बाजूंनी एकाच व्हिसा वर पाहता यायचा. पण ७/११ नंतर सुरक्षेच्या कारणास्तव हे सर्व प्रकार बंद झाले आणि आता दोन्ही देशांचा व्हिसा असल्याशिवाय दोन्ही बाजूंनी हा पाहता येत नाही. हॉर्स शू फॉल्स ची उंची १७३ फूट असून तो २६०० फूट लांब आहे. तर अमेरिकन फॉल्स ८० ते १०० फूट उंच असून त्याची लांबी १०६० फूट आहे. या धबधब्यातून १८७ मेगावॉट एवढी वीजनिर्मिती होते. या धबधब्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात झीज होते. ती टाळण्यासाठी १९६९ मध्ये अमेरिकन फॉल्स काही काळासाठी पूर्ण बंद करण्यात आला होता !!! जास्तीचे पाणी तेव्हा हॉर्स शू फॉल्समधून सोडण्यात आले होते. जमिनीखालचे पाण्याचे प्रवाह काळजीपूर्वक बंद करून जमिनीची झीज होणार नाही याची काळजी घेतली गेली. यासाठी एक छोटेसे तात्पुरते धरण अमेरिकन फॉल्सच्या अलीकडे बांधण्यात आले होते. त्याचे तेव्हाचे फोटो त्यांनी जतन करून ठेवले आहेत. सर्व डागडुजी करून झाल्यावर बॉम्बने हे धरण उडवून देण्यात आले आणि परत अमेरिकन फॉल्सचा जलप्रवाह सुरू झाला.