"चर्चा:मराठी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २१:
सार्वजनिक काका, वासुदेव बळवंत फडके, देवी अहिल्याबाई होळकर, इत्यादि चरित्रें व 'रघुवंश,मेघदूत' इत्यादि काव्यांच्या
सार्थसटीप पुस्तकांचे कर्ते.
 
== श्री. कृष्णाजी गोविंद ओक ==
 
कृष्णाजी गोविंद ओक शास्त्री हे एक संस्कृत विद्वान होते.
त्यांनी 'Companion to Sanskrit grammar', 'Companion to Sanskrit composition' ही पुस्तके लिहिली.
क्षिरस्वामीकृत अमरकोशटीकेचे त्यांनी संपादन केले.
ते न्यू इंगलीश स्कूल, पुणे येथे संस्कृतचे शिक्षक होते तसेच जगन्नाथ शंकरशेट संस्कृत स्कॉलर होते.
गीर्वाणलघुकोशकार जनार्दन विनायक ओक हे त्यांचे शिष्य होते.
"मराठी भाषा" पानाकडे परत चला.