Content deleted Content added
नवीन पान: == मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा == नमस्कार, मला आपणास कळ...
(काही फरक नाही)

१४:१७, ११ एप्रिल २०१५ ची आवृत्ती

मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा

नमस्कार,

मला आपणास कळविण्यात आनंद होतो की, CIS-A2K नी मराठी विकीपीडियासाठी २०१५-१६ वर्षाच्या कामकाजाचा आराखडा मेटावर काही दिवसांपूर्वी सादर केला आला आहे. मी आपणास विनंती करतो की, कृपया मराठी विकिपीडियाच्या आराखाड्या बद्दल आपले विचार, शंका किंवा अभिप्राय मनमोकळेपणे चर्चा पानावर सादर करून मराठी विकिपिडियाच्या आराखड्यात सुधारणा करण्यात मदत करावी.

मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा.

धन्यवाद. --Abhinavgarule (चर्चा) १४:१७, ११ एप्रिल २०१५ (IST)Reply