"विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
* विकिपीडियाचे इतर निकष आणि सुयोग्य परवान्यांची निवड आवश्यक ठरते.
 
==पूर्ण अथवा आंशिक जोखीम ==
* प्रथमत: हे लक्षात घ्याकी विकिपीडिया आणि तीचे बंधू प्रकल्प [http://freedomdefined.org/ मुक्त सांस्कृतीक काम या व्याख्येस] वचनबद्ध आहेत. तुम्ही जोखीम घेण्यास तयार असला तरीही अशी जोखीम [http://freedomdefined.org/ मुक्त सांस्कृतीक काम या व्याख्येत] बसणार नाहीत म्हणून स्थानिक [[विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती|संचिका परवाना निती]]त उचित वापर निकषाखालील अपवादांची संख्या कमीत कमी असणे अभिप्रेत असते.
 
 
 
* भारतीय प्रताधिकार कायद्याच्या कलम ५२ अन्वये समीक्षण, टिका अथवा सद्यवृत्त देतानासाठी काही उचित वापर अपवाद उपलब्ध असले तरी ते विकिपीडियावर लोगो,ट्रेडमार्क, पोस्टर छायाचित्रे, व्यक्ती छायाचित्र चढवण्यास आणि वापरण्यास कितपत लागू होतात हे साशंकीत असल्यामुळे अशा संबंधीत प्रताधिकार मालकाचा परवाना न घेतलेल्या कोणत्याही वापरात वापरणाऱ्यास अंशत: अथवा पूर्ण जोखीम असू शकते.
 
* लोगो,ट्रेडमार्कच्या बाबतीत ट्रेडमार्क कायद्यातील सध्याचा गूडफेथ क्लॉज केवळ बहुधा ट्रेडमार्क मालकाचे ज्यांच्याशी काँट्रॅक्ट आहे त्यांच्या साठी म्हणून बनवलेला आहे. लोगो,ट्रेडमार्कच्या बाबतीत कॉपीराईट कायदा अथवा ट्रेडमार्क कायद्यात विकिपीडियासारख्या प्रकल्पांना उपयूक्त पडू शकतील अशा सुस्पष्ट उचित वापर निकषांची उपलब्धता दिसत नाही. न्यायालयांचे काही निर्णय तुम्हाला कायद्यात परवानगी शिवाय सुस्प्ष्ट संरक्षण नसल्यास परवानगी घ्या, पळवाट शोधू नका असे अप्रत्यक्षपणे सुचवताना दिसतात.
 
* तिच बाब सिने नाटकादी पोस्टर्सची आहेच शिवाय हि बाब इतरही कायद्यांच्या कक्षेत येऊ शकते शिवाय इतर पद्धतीने जोखीमीची होऊ शकते. उदाहरणार्थ समजा पोस्टर बनवतानाचा एखाद्या कायद्याचे उल्लंघन झाले असल्यास, केवळ कायद्या विषयीच्या अनास्थेने दोषींच्या यादीत अजून एका दोषीचे नाव जोडले जाण्याची शक्यताही संभवू शकते.
 
* व्यक्ती विषयक छायाचित्रांचे अधिकार समजणे क्लिष्ट अवघड असू शकते. पैसे देऊन काढून घेतलेल्या छायाचित्राचे कॉपीराईट लेखकत्व छायाचित्र काढणाऱ्याकडे पण कॉपीराईटची मालकी छायाचित्र विकत घेणाऱ्या कडे अशा विवीध परिस्थिती संभवतात. त्या शिवाय कॉपीराईट मालकाने छायाचित्र मुक्त पब्लीक डॉमेन मध्ये टाकेलेले नसल्यास. तुम्ही आर्थीक फायदा मिळवत नसला तरी कॉपीराईट मालकाचे आर्थीक नुकसान होते आणि कॉपीराईट मालकाचे नुकसान जेवढे आधीक जोखीम तेवढी अधीक हे लक्षात घेतले पाहीजे.
 
 
 
३३,१२७

संपादने