"हैती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
No edit summary
ओळ ४२:
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''हैती''' हा [[देश]] [[कॅरिबियन समुद्र|कॅरिबियन समुद्रा]]तील [[हिस्पॅनियोला]] बेटाच्या[[बेट]]ाच्या [[पश्चिम]] भागात आहे. हैतीच्या पूर्वेला[[पूर्व]]ेला [[डॉमिनिकन प्रजासत्ताक]] हा देश आहे. हैती [[अँटिल्स#ग्रेटर अँटिल्स|ग्रेटर अँटिल्स]]चा भाग आहे. [[पोर्ट औ प्रिन्स]] ही हैतीची [[राजधानी]] व सर्वात मोठे [[शहर]] आहे.
 
हैती या देशाचे [[क्षेत्रफळ]] २७,७५० [[वर्ग किलोमीटर]] इतके असून [[लोकसंख्या]] ९.८ दशलक्ष आहे. या देशात [[गूर्ड]] हे चलन प्रचलित आहे. हैतीतील फक्त ४५ टक्के नागरिक साक्षर असून या देशाची शासकीय [[भाषा]] [[फ्रेंच]] आहे.
हैती हा स्वातंत्र्य मिळालेला [[लॅटिन अमेरिका|लॅटिन अमेरिकेतील]] सर्वात पहिला देश होता.
 
हैती हा स्वातंत्र्य मिळालेला [[लॅटिन अमेरिका|लॅटिन अमेरिकेतील]] सर्वात पहिला देश होता. या देशाला [[इ.स. १८०४]] मध्ये फ्रेंचांच्या वसाहतींकडून स्वातंत्र्य मिळाले. येथील लोकसंख्येपैकी बहुतांश लोक [[निग्रो]] आहेत. उर्वरित नागरिक म्हणजे येथे स्थायिक झालेल्या फ्रेंचाच्या आणि गुलामंच्या वर्णसंकरातून जन्मलेली प्रजा आहे.
 
हैतीचे मुख्य उत्पादन [[कॅाफी]] हे आहे. तसेच [[कापूस]], [[कोको]] आणि [[तंबाखू]]चे उत्पादनही येथे मोठ्या प्रमाणात होते. या देशात [[बॅाक्साईट]] हे [[खनिज]] मोठ्या प्रमाणात सापडते. तसेच येथे पर्यटनाद्वारे मोठ्या प्रमाणात परकीय [[चलन]] प्राप्त केले जाते.
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/हैती" पासून हुडकले